सत्कार : महेंद्र ज्वेलर्सच्या वतीने ११६ व्या वर्धापन दिनानिमित्त स्त्री सन्मान पुरस्कार सोहळा ‘ग्रेट ताई पुरस्कार’, स्थळ : शाहू स्मारक भवन, दसरा चौक, वेळ : सकाळी १० वाजता
स्पर्धा : महाराष्ट्र केसरी कुस्ती लढतसाठी जिल्हा व शहर निवड चाचणी कुस्ती स्पर्धा, स्थळ : मोतीबाग तालीम, वेळ : सकाळी ८ ते ११
व्याख्यान : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या स्मृती दिननिमित्त श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूरच्या वतीने पत्रकार रविशकुमार यांचे ऑनलाइन व्याख्यान, स्थळ : शाहू स्मारक, वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
चर्चासत्र : सत्यशोधक अण्णा भाऊ साठे साहित्य, विचार व संशोधन परिषदेच्या वतीने डॉ. मोहन लोंढे संपादित अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी गौरव
ग्रंथावर चर्चासत्र, स्थळ : शाहू स्मारक भवन, दसरा चौक, वेळ : दुपारी ३ वाजता.