शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ‘ऋणानुबंध,’ तर ग्रामीणमध्ये ‘इतिकर्तव्यता’ प्रथम

By admin | Updated: January 19, 2017 00:44 IST

रंगली पर्यावरण बालनाट्य स्पर्धा : २९ शाळांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग

कोल्हापूर : पर्यावरणाच्या समस्येवर भाष्य करीत प्रबोधन करणाऱ्या ‘ऋणानुबंध’ व ‘इतिकर्तव्यता’ या कलाकृतींनी नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.मुलांमध्ये विद्यार्थिदशेतच पर्यावरणाविषयक जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने इकोफोक्स व्हेंचर्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व आणि प्रतिज्ञा नाट्यरंगतर्फे बुधवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे राज्यस्तरीय माध्यमिक पर्यावरण बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत शहरी व ग्रामीण भागांतून २९ शाळांच्या संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे उद्घाटन आरेन हर्डीकर, प्रदीप गबाळे यांच्या हस्ते झाले. दिवसभर सुरू असलेल्या पर्यावरण बालनाट्य स्पर्धेत विविध नाटिकांचे सादरीकरण झाले. परीक्षक म्हणून संजय जोग, मिलिंद सिकनीस यांनी काम पाहिले. स्पर्धेतील विजेते असे : शहरी विभाग : सांघिक : ऋणानुबंध- म.ल.ग. हायस्कूल (प्रथम), धैर्य- एम. आर. पाटील विद्यानिकेतन (द्वितीय), जीवनदायिनी- ल. कृ. जरग हायस्कूल (तृतीय).उत्कृष्ट लेखन : आर. ए. स्वामी- प्रथम (टाळी आनंदे), विशाखा जितकर- द्वितीय (ऋणानुबंध), राजेंद्र कांडगावकर- तृतीय (धीन धीन धा).उत्कृष्ट दिग्दर्शन : विशाखा जितकर- प्रथम (ऋणानुबंध), प्राचार्या अरुणा पाटील- द्वितीय (धैर्य), डी. के. रायकर- तृतीय (आटपाट नगरीचा बजरंगी राजा).उत्कृष्ट अभिनय : मुले : श्रेयस भागवत- प्रथम (एलियन), प्रतीक बनगे- द्वितीय ( श्रीपती), मनीष कुलकर्णी- तृतीय (जीवनदायिनी). मुली : ऋचा जोशी- प्रथम (जीवनदायिनी), धैर्या धारवाडकर- द्वितीय (ऋणानुबंध), नम्रता काशीद- तृतीय (कचरा नका करू)ग्रामीण विभाग : सांघिक : इतिकर्तव्यता - विद्यामंदिर देसाईवाडी (प्रथम), भारूड पर्यावरणाचे- माध्यमिक विद्यालय, कळंबा (द्वितीय), पर्यावरणाचा ध्यास हाच गावचा विकास- ज्योतिर्लिंग हायस्कूल, बोरगाव (तृतीय)उत्कृष्ट लेखन : मिलिंद कोपार्डेकर-प्रथम (भारूड पर्यावरणाचा), पी. एन. कांबळे - द्वितीय (पर्यावरणाचा ध्यास हाच गावचा विकास), संतोष आंबी- तृतीय (एकट्याने काय फरक पडतो?)उत्कृष्ट दिग्दर्शन : मिलिंद कोपार्डेकर- प्रथम (भारूड पर्यावरणाचे), गणपती मांडवकर- द्वितीय (इतिकर्तव्यता), एम. व्ही. कांबळे- तृतीय (पर्यावरणाचा ध्यास हाच गावचा विकास)उत्कृष्ट अभिनय : मुले : विश्वजित चव्हाण- प्रथम (पर्यावरणाचा ध्यास हाच गावचा विकास), शुभम पाटील- द्वितीय (मी तुमचीच हाक वसुंधरे), प्रशिक काळे- तृतीय (गण्या), मुली : वैष्णवी पाटील- प्रथम (वसुंधरा), संध्या आवळे- द्वितीय (बुवा), सानिया पोवार- तृतीय (ऊठ माणसा, जागा हो.)