शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

संकट वाढले तरी नागरिकांची बेफिकिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST

जयसिंगपूर : मागील मार्च महिन्यापासून सुरू झालेले कोरोनाचे संकट अद्यापही घोंगावत आहे. जयसिंगपूर शहरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आल्यानंतर ...

जयसिंगपूर : मागील मार्च महिन्यापासून सुरू झालेले कोरोनाचे संकट अद्यापही घोंगावत आहे. जयसिंगपूर शहरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली आहे. असे असतानाही शहरातील बाजारपेठेत नागरिक मास्क न लावताच बिनधास्त वावरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अनलॉकची प्रक्रिया राबविताना शासनाने मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सिंगची नियमावली घालून दिली होती. मात्र, या नियमांचे गेल्या दोन महिन्यांपासून पालन बंद झाले आहे. यामुळे कोरोना संपल्यासारखीच परिस्थिती बाजारपेठेत पहावयास मिळत होती. मात्र, मुंबई, पुणे, नागपूर यासह कोल्हापूर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, नागरिकांकडून कोरोना रुग्णांवरील उपाय कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. वर्षभरापूर्वी लॉकडाऊन सुरू झाले होते. त्याची वर्षपूर्ती होत असतानाच कोरानाने पुन्हा शिरकाव केला आहे; परंतु कोरोना कमी झालेला नाही, हे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे असल्यास तपासणी करण्याची गरज आहे. कोरोनाचे नियम धाब्यावर बसविले जात असल्याने त्याचा फैलाव होत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्यापूर्वीच नागरिकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.

फोटो - २१०२२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ - जयसिंगपूर शहरातील रविवारच्या आठवडी बाजारात मास्क न लावताच अनेक नागरीक बिनधास्त वावरत होते.