शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

सर्किट बेंचसाठी शर्थीचे प्रयत्न

By admin | Updated: June 10, 2015 00:26 IST

राजेंद्र चव्हाण : जिल्हा बार असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ कोल्हापुरात स्थापन व्हावे, या मागणीसाठी गेल्या २७ वर्षांपासून सहा जिल्ह्यांतील वकिलांचा लढा सुरू आहे. या लढ्यास अंतिम स्वरूप देऊन सर्किट बेंच लवकरात लवकर स्थापन करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले. जिल्हा बार असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीचे स्वागत व सत्कार समारंभ कार्यक्रम बार असोसिएशनच्या हॉलमध्ये मंगळवारी आयोजित केला होता. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष प्रशांत चिटणीस, सचिव रवींद्र जानकर, विठोबा जाधव, महिला प्रतिनिधी धनश्री चव्हाण, सदस्य- विजय ताटे-देशमुख, माणिक शिंदे, सचिन मेंडके, सुस्मित कामत, मिलिंद जोशी, सुशीला कदम, आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अ‍ॅड. चव्हाण यांनी सर्किट बेंचबाबत सुरू असलेल्या लढ्यास अंतिम स्वरूप देऊन ते लवकरात लवकर स्थापन व्हावे, यासाठी जरूर ते प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. याप्रसंगी मावळते अध्यक्ष विवेक घाटगे, अ‍ॅड. आर. बी. मंडलिक, एस. आर. पिसाळ, पूजा कटके, के. ए. कापसे, के. व्ही. पाटील, एम. डी. आडगुळे, एस. बी. पाटील, शिवराम जोशी, डी. बी. भोसले, एस. आर. पिसाळ, शिवाजीराव चव्हाण, आदी पदाधिकाऱ्यांसह वकील उपस्थित होते. (प्रतिनिधी)