शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
4
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
5
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
6
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
7
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
8
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
9
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
10
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
11
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
12
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
14
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
15
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
16
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
17
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
18
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम

मुख्यमंत्री आज कोल्हापुरात

By admin | Updated: February 7, 2016 00:57 IST

न्यायसंकुलाच्या इमारतीचे उद्घाटन व टोलविरोधी कृती समितीतर्फे आयोजित सत्कार समारंभा

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, रविवारी जिल्हा दौऱ्यावर येत असून ते न्यायसंकुलाच्या इमारतीचे उद्घाटन व टोलविरोधी कृती समितीतर्फे आयोजित सत्कार समारंभाला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे व अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकरही जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी १०.५० वा. मुख्यमंत्र्यांचे कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने कसबा बावडा रोडकडे प्रयाण होणार आहे. सकाळी ११ वाजता ते येथील कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२.२५ वा. रेसिडेन्सी क्लब, ताराबाई पार्क येथे आगमन होईल. यानंतर १२.५५ वाजता रेसिडेन्सी क्लब येथून ते प्रायव्हेट हायस्कूल येथे आयोजित कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे जाहीर सत्कार समारंभास उपस्थित राहणार आहेत. दुपारी २.२० वाजता समारंभानंतर ते मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे रवाना होतील. तेथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे हेही आज दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम हा मुख्यमंत्र्यांसोबतच आहे. अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर सकाळी ८.३० वाजता आंबोली (ता. सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग) येथून मोटारीने आजरा येथून येणार आहेत. सकाळी ९.३० वाजता त्यांचे शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. १० वाजता अण्णा-भाऊ सांस्कृतिक हॉल, आजरा हायस्कूल येथे वैश्यवाणी समाजातर्फे आयोजित वधू-वर मेळावा कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे. यानंतर ११ वाजता ते मोटारीने गोव्याकडे जाणार आहेत.