शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 23:59 IST

कोल्हापूर : आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीचा वापर करून सामुदायिक शेती ही काळाची गरज बनली आहे. तिला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार ...

कोल्हापूर : आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीचा वापर करून सामुदायिक शेती ही काळाची गरज बनली आहे. तिला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अल्प व्याजाने एक कोटीपर्यंतचे कर्ज देणार असल्याची घोषणा कृषी व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून देशभरातील नवतंत्रज्ञान एकाच छताखाली आणल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांचे त्यांनी कौतुकही केले.तपोवन मैदानावर सुरू असलेल्या ‘सतेज कृषी’ प्रदर्शनास रविवारी मंत्री पाटील यांनी भेट दिली. मंत्री पाटील म्हणाले, काळाच्या ओघात दहा-दहा गुंठे शेती राहिल्याने आधुनिक यंत्रे वापरून शेती करणे अवघड आहे. यासाठी १००-२०० शेतकऱ्यांनी एकत्रित येत सामुदायिक शेतीचा प्रयोग केला पाहिजे.त्याला प्रोत्साहन देण्यासाठी संबंधित गटाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्जही देण्याचा प्रयत्न आहे. कृषी प्रदर्शनाचा उद्देश विशद करीत आमदार सतेज पाटील म्हणाले, यंदा उसाच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकºयांना कर्जाची परतफेड करणे अवघड होणार आहे, यासाठी मंत्री पाटील यांनी लक्षघालावे.मंत्री पाटील यांनी विविध स्टॉलवर जाऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील, उपमहापौर भूपाल शेटे, आदी उपस्थित होते.एकीकडे आत्महत्याआणि यशोगाथाहीराज्यात एकीकडे शेतकरी आत्महत्या करताना दिसतात आणि दुसºया बाजूला अनेक प्रयोगशील शेतकºयांच्या यशोगाथाही आहेत. प्रदर्शनातून त्या पाहावयास मिळत असून अशी प्रदर्शने दिशादर्शक ठरत असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.