शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांचा जन्म हिमायलयात जाण्यासाठीच - हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 19:54 IST

Politics, Hasan Mushrif, chandrakant patil, kolhapur मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा जन्म राजकारणासाठी नव्हे, तर हिमालयात जाण्यासाठी झाल्याची टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात केली.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांचा जन्म हिमायलयात जाण्यासाठीच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली टीका

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा जन्म राजकारणासाठी नव्हे, तर हिमालयात जाण्यासाठी झाल्याची टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात केली.महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर भाजपचे नेते सडकून टीका करीत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

दोन दिवसांपूर्वी, उद्धव ठाकरे यांचा जन्म राज्यकारभार चालविण्यासाठी नव्हे तर संघटना चालविण्यासाठी झाल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पाटील यांनी आपण कोल्हापुरातून कोणत्याही जागेवरून निवडून येऊ शकतो. तसे झाले नाही तर आपण हिमालयात जाऊ, असे वक्तव्य केले होते. पाटील यांचा जन्म राजकारणासाठी नसून हिमालयात जाण्यासाठीच आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर