शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांतदादा चर्चेला या... आम्ही आलोय; राष्ट्रवादीच्या पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांचे कोल्हापुरात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:27 IST

कोल्हापूर : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील ताराराणी चौकात आलोय... दुष्काळावरील चर्चेसाठी या.... असे उघड आव्हान पुणे, उस्मानाबाद, सातारा व सांगली ...

कोल्हापूर : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील ताराराणी चौकात आलोय... दुष्काळावरील चर्चेसाठी या.... असे उघड आव्हान पुणे, उस्मानाबाद, सातारा व सांगली जिल्'ातील राष्टÑवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कोल्हापुरात येऊन दिले. तासभर ताराराणी चौकात ठिय्या मारत मंत्री पाटील यांच्यासह भाजप सरकारच्या कारभाराचा पाढाच वाचला.मंत्री पाटील यांनी चार दिवसांपूर्वी शरद पवार व त्यांच्या पंटरनी दुष्काळाबाबत चर्चेसाठी यावे, असे जाहीर आव्हान दिले होते. त्याचा स्वीकार करत राष्टÑवादीच्या महिला पदाधिकारी सोमवारी ताराराणी चौकात दाखल झाल्या. पुणे जिल्हा महिला राष्टÑवादीच्या अध्यक्षा वैशाली नागवडे म्हणाल्या, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वापरलेल्या ‘पंटर’ शब्दाचा जाहीर निषेध करतो. आम्ही दुष्काळाचे राजकारण करत नाही, तर संकटात सापडलेल्या शेतकºयांना आधार देण्याचे काम करतो. राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शेतकºयांच्या बांधावर, जनावरांच्या छावणीत जाऊन शेतकºयांना आधार देत आहेत; पण ज्यांची जबाबदारी आहे तेच आम्हाला ‘पंटर’ म्हणतात, आमचे उघड आव्हान आहे, आता चर्चेसाठी ताराराणी चौकात आलोय, हिंमत असेल, तर उद्या मंत्रालयाच्या चौकात चर्चेसाठी या.मंत्री पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव यांनी ताराराणी चौकात येऊन निवेदन स्वीकारावे, अशी मागणी महिलांनी धरली; पण पोलिसांनी मध्यस्थी करत विश्रामगृहातील कार्यालयात जाऊन निवेदन दिले. यावेळी सक्षणा सलगर, कविता मेत्रे, अर्चना गोरे, लोचन शिवले, वैशाली धगाटे, ज्ञानेश्वर शेळके, विकास खळदकर, हेमंत निंबाळकर, अनिल नागवडे, सीमा पाटोळे, जहिदा मुजावर, नम्रता कांबळे आदी उपस्थित होते.‘एसीत बसून व्हीसी’शरद पवार या वयात उन्हातान्हात दुष्काळी भागात फिरत असताना मुख्यमंत्री ‘एसीत’ बसून ‘व्हीसी’ घेत असल्याची टीका वैशाली नागवडे यांनी केली.घोषणांनी परिसर दणाणून सोडला‘लावणी नको छावण्या लावा’, ‘दादा आलोय... चर्चेला या’ आदी घोषणांनी महिला पदाधिकाºयांनी ताराराणी चौक दणाणून सोडला.