शहरं
Join us  
Trending Stories
1
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
2
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
3
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
4
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
5
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
6
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
7
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
8
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
9
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
12
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
13
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
14
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
15
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
16
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
17
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
18
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
19
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
20
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं

चक्का जाम आंदोलन फोटो ओळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:22 IST

फोटो ओळ : वीजबिल माफीसाठी शुक्रवारी कोल्हापुरात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पंचगंगा पुलावर ‘चक्का जाम’ आंदोलन करुन ...

फोटो ओळ : वीजबिल माफीसाठी शुक्रवारी कोल्हापुरात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पंचगंगा पुलावर ‘चक्का जाम’ आंदोलन करुन राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला.

१९०३२०२१-कोल-चक्का जाम ०२

फोटो ओळ: पुणे-बंगळूर महामार्गावर झालेल्या चक्का जाम आंदोलनामुळे तब्बल तासभर वाहने थांबून राहिल्याने महामार्गावर अशा लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.

१९०३२०२१-कोल-चक्का जाम ०३

फोटो ओळ: वीजबिल माफीसाठी झालेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे पोलिसांनी शेट्टी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलन अधिकच संतप्त झाले.

१९०३२०२१-कोल-चक्का जाम ०४

फोटो ओळ: आंदोलकांनी महामार्ग दोन्ही बाजूने रोखून धरल्याने एका बाजूला शुकशुकाट, तर दुसऱ्या बाजूला अशा रांगा दिसत होत्या.

१९०३२०२१-कोल-चक्का जाम ०५

फोटो ओळ: राष्ट्रीय महामार्ग तासभर रोखून धरल्याने अखेर पोलिसांनी राजू शेट्टी यांना अटक केली.