शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारची ‘पीएलआय’ योजना म्हणजे केवळ नाटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST

लोकमत न्युज नेटवर्क इचलकरंजी : केंद्र सरकारने वस्त्रोद्योगासाठी जाहीर केलीली ‘पीएलआय’ योजना म्हणजे केवळ कॉर्पोरेट क्षेत्राला संरक्षण देण्याचे धोरण ...

लोकमत न्युज नेटवर्क

इचलकरंजी : केंद्र सरकारने वस्त्रोद्योगासाठी जाहीर केलीली ‘पीएलआय’ योजना म्हणजे केवळ कॉर्पोरेट क्षेत्राला संरक्षण देण्याचे धोरण अवलंबत असल्याचे दिसून येते. या योजनेतून विकेंद्रित क्षेत्रातील वस्त्रोद्योगाला टाळण्याचा प्रकार सरकारने केला आहे. ही योजना जाहीर करून ऊर्जितावस्था आणण्याचे नाटक केंद्र सरकार करीत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांनी केली.

केंद्र सरकारने देशातील विकेंद्रित असणारा वस्त्रोद्योग जिवंत राहावा यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याची गरज आहे. सरकारच्या या धोरणाच्या विरोधात वस्त्रोद्योगातील सर्वच संघटनांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रित आले पाहिजे. नोटबंदी, जीएसटी, २०१९ व २०२१ चा महापूर, कोरोना महामारी या सततच्या संकटामुळे विकेंद्रित क्षेत्रातील वस्त्रोद्योग उद्ध्वस्त झाला आहे. देशातील टेक्स्टाईल क्षेत्रातील विविध मान्यवरांनी व्यवसायाच्या पुनरुज्जीवनासाठी गेल्या सात वर्षांत सरकारकडे अनेक योजना दिल्या. मात्र केंद्राने त्याचा कोणताही विचार न करता केवळ भांडवलदारांना सर्व सुविधा पुरविल्या. यूपीए सरकारने यंत्रमाग व वस्त्रोद्योगासाठी जी सबसिडी दिली होती, तीदेखील बंद केली. अडचणीत सापडलेल्या यंत्रमाग व्यवसायाला मदत करण्याऐवजी १०० कोटींच्या वर गुंतवणूक करणाऱ्या उद्योगपतींना संरक्षण व सवलती देण्याचा कारभार केला जात आहे.