शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

दुकाने सुरू झाल्याने राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:28 IST

कोल्हापूर : शहरातील व्यापार, दुकाने सुरू झाल्याने राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने सोमवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोरोना नियमांच्या पालनाबाबत ...

कोल्हापूर : शहरातील व्यापार, दुकाने सुरू झाल्याने राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने सोमवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोरोना नियमांच्या पालनाबाबत व्यापारी, व्यावसायिकांना आवाहन करणारी रॅली काढण्यात आली.

येथील जनता बझार चौकात राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महिला उद्योजिका रक्षा राऊत यांच्या हस्ते केक कापण्यात आला. व्यापार सुरू करण्यास मिळालेली परवानगी कायम रहावी यासाठी व्यापारी आणि ग्राहक स्वयंशिस्त पाळतील आणि व्यापार कायम सुरू ठेवतील, असा विश्‍वास ललित गांधी यांनी व्यक्त केला. यावेळी उपाध्यक्ष प्रशांत पोकळे, सचिव रणजित पारेख, सहसचिव विजय येवले, खजानीस अनिल पिंजाणी, संचालक माणिक पाटील-चुयेकर, स्नेहल मगदुम, दीपक पुरोहित, भरत रावळ, इंदर चौधरी, श्याम बासराणी, युवराज राणिंगा, मनोज शहा आदी उपस्थित होते. असोसिएशनतर्फे ‘मास्क नाही - प्रवेश नाही’ या अभियानाचे स्टीकर्स, बॅनर्स व्यापाऱ्यांना वितरित करण्यात आले. दरम्यान, आनंदोत्सवानंतर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन त्यांना धन्यवाद दिले.

चौकट

व्यापाऱ्यांना मदतीसाठी पाठपुरावा

व्यापार सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे धन्यवाद मानतो. तीन महिन्यांच्या लॉकडाऊनसह वर्षभरातील निर्बंधामुळे अडचणीत आलेल्या व्यापाऱ्यांना मदतीसाठी सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे ललित गांधी यांनी सांगितले.

फोटो (०५०७२०२१-कोल-व्यापारी असोसिएशन) : कोल्हापुरात सोमवारी दुकाने सुरू झाल्याने राजारामपुरी व्यापारी असोसिएशनने आनंदोत्सव साजरा केला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांना माणिक पाटील-चुयेकर यांनी पेढा भरविला. यावेळी शेजारी अन्य संचालक, व्यापारी उपस्थित होते.

050721\05kol_4_05072021_5.jpg

फोटो (०५०७२०२१-कोल-व्यापारी असोसिएशन) : कोल्हापुरात सोमवारी दुकाने सुरू झाल्याने राजारामपुरी व्यापारी असोसिएशनने आनंदोत्सव साजरा केला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांना माणिक पाटील-चुयेकर यांनी पेढा भरविला. यावेळी शेजारी अन्य संचालक, व्यापारी उपस्थित होते.