शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
3
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
4
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
5
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
6
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
7
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
8
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
9
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
10
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
11
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
12
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
13
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
14
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
15
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
16
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
17
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
18
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'

ए.वाय.पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोना काळात जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने श्री .पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राधानगरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व विविध सेलच्यावतीने महारक्तदान शिबिर आयोजित केले होते.

फिजीकल डिस्टन्स नियमांचे पालन करत यावेळी ३६५ रक्तदात्यांनी रक्तदान देऊन उस्फूर्त सहभाग घेतला.

सरपंच आर. वाय .पाटील यांनी स्वागत केले.

माजी आमदार के.पी.पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके, अरुण डोंगळे, सभापती सौ .वंदना हळदे, अनिल साळुंखे, अभिजित तायशेटे, एकनाथ पाटील, नेताजी पाटील, युवराज वारके, उमेश भोईटे, जगदीश पाटील, भिकाजी एकल, मोहन पाटील, मुकुंद देसाई, विनय पाटील, विश्वास नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, सोनाली पाटील, सचिन पाटील, सर्जेराव पाटील, वीरेंद्र देसाई, अतुल नलवडे ,बाळासाहेब गुरव , दिलीप कांबळे, संदीप चौगुले, स्वप्नील पाटील, रणजीत पाटील, शिवाजी पाटील, शशी पाटील, प्राचार्य जी. जी. चौगुले, स्वप्नील निकम, किसन चौगुले, महादेव कोथळकर, सुशील पाटील, संग्राम देसाई, नाना पाटील, विष्णुपंत शेळके, एकनाथ माने, विश्वास पाटील, आप्पा देसाई, यू. डी. पाटील संजीवनी कदम, विजय तौंदकर, किसन रानमाळे, रामराव इंगळे यांनी शुभेच्छा दिल्या, तसेच फोन द्वारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार जयंत आसगावकर, पी. एन. पाटील, खासदार संजय मंडलिक, धनंजय महाडिक, आमदार अरुण लाड, आर .के. पोवार, विजयसिंह मोरे, उदयसिंह पाटील कौलवकर, आमदार प्रकाश आबिटकर, जगदीश लींग्रज, महावीर माने, जीवन पाटील, सतीश पाटील, पांडुरंग शिंदे, असिफ फरास यांनी शुभेच्छा दिल्या.

२१सोंळाकुर

सोळांकुर येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करताना माजी आमदार के. पी. पाटील.