शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
6
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
7
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
8
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
9
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
10
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
11
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
12
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
13
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
14
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
15
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
16
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
17
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
18
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
19
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
20
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी

सीआडीएफतर्फे महापालिकेस ४५ लाखांच्या दोन सक्शन गाड्या भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 18:48 IST

Muncipalty Kolhapur : सेफ्ट रिसर्च अँड डेव्हलपमेंट (सी.आर.डी.एफ.) यांच्यामार्फत सी.एस.आर. फंडातून महापालिकेस दोन सक्शन गाड्या भेट दिल्या. या दोन्ही गाड्यांची किंमत ४५ लाख रुपये आहे. प्रत्येकी साडेबावीस लाख रुपये किंमत असलेल्या या सक्शन गाड्या साधारणपणे तीन हजार लिटर क्षमतेच्या आहेत.

ठळक मुद्देसीआडीएफतर्फे महापालिकेस ४५ लाखांच्या दोन सक्शन गाड्या भेट

कोल्हापूर : सेफ्ट रिसर्च अँड डेव्हलपमेंट (सी.आर.डी.एफ.) यांच्यामार्फत सी.एस.आर. फंडातून महापालिकेस दोन सक्शन गाड्या भेट दिल्या. या दोन्ही गाड्यांची किंमत ४५ लाख रुपये आहे. प्रत्येकी साडेबावीस लाख रुपये किंमत असलेल्या या सक्शन गाड्या साधारणपणे तीन हजार लिटर क्षमतेच्या आहेत.सेफ्ट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे प्रतिनिधी दिग्विजय केरकर व मृदुला पाटील यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे या दोन गाड्या सुपूर्द केल्या, तर बलकवडे यांच्या हस्ते गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले.

हा कार्यक्रम महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात बुधवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, एच.डी. एफ. सी. बँकेचे एच. टी. पारिख, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक विकास भोसले उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर