शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरचा बैल चॅम्पियन

By admin | Updated: January 28, 2016 00:42 IST

भिमा कृषी प्रदर्शनाची सांगता : कोट्यवधींची उलाढाल; गर्दीचा उच्चांक

कोल्हापूर : भिमा उद्योग समूहातर्फे भरविण्यात आलेल्या भिमा कृषी प्रदर्शनात सोलापूरच्या तुकाराम बंडगर यांच्या खिल्लारी बैलाने ‘चॅम्पियन आॅफ द शो’चा किताब पटकाविला. विजेत्यांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मेरी वेदर ग्राउंडवर भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाने गर्दीचे सर्व उच्चांक मोडले. चार दिवसांत या प्रदर्शनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.भिमा कृषी प्रदर्शन मेरी वेदर ग्राउंडवर २३ जानेवारीपासून खुले झाले होते. पश्चिम महाराष्ट्रातील या सर्वांत मोठ्या प्रदर्शनाला लाखो शेतकऱ्यांनी भेट देऊन आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रदर्शनाची सांगता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झाली. प्रदर्शनाचे संयोजक खासदार धनंजय महाडिक म्हणाले, निसर्गाचा लहरीपणा व पाण्याची दिवसेंदिवस वाढत असलेली टंचाई पाहता शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करणे गरजेचे आहे. ‘ठिबक’ला केंद्राने अनुदान द्यावे, यासाठी आगामी अधिवेशनात मागणी करणार आहे. मंत्री पाटील म्हणाले, राज्य सरकार टप्प्याटप्प्याने ठिबक योजना सक्तीची करण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्याला या योजनेत आर्थिक झळ कमीत कमी बसावी यासाठी सरकार सध्या काही अनुदान देत आहे. त्यामध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीची भर घालून शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात ठिबक करता यावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रदर्शनात बचत गटाच्या उत्पादनांची उल्लेखनीय विक्री करणाऱ्या अरुणा दबाणे, मीनाक्षी ओतारी, पल्लवी गायकवाड, वर्षा घोटणे, सुलभा कांबळे, तसेच उल्लेखनीय विक्री करीत स्टॉलची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करणाऱ्या विक्रेत्यांचाही यावेळी मंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धनाजी चौगले, युवराज कारंडे, अक्षय गाडगीळ, अजित पाटील या पशुमालकांनाही गौरविण्यात आले. या वर्षीचा ‘चॅम्पियन आॅफ द शो’चा किताब सोलापूरच्या तुकाराम निवृत्ती बंडगर यांच्या खिल्लार बैलाने पटकावला. यावेळी आमदार अमल महाडिक, ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर, बसवराज मास्तोळी, डॉ. जे. पी. पाटील, सत्यजित भोसले, धैर्यशील बावसकर, सुनील कदम, सत्यजित कदम, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)