शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धशिल्पाचे आज लोकार्पण

By admin | Updated: September 12, 2015 23:49 IST

सदरबाझार येथे कार्यक्रम : पश्चिम महाराष्ट्रातील पहिले बुद्धशिल्प

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या बुद्धशिल्पाचे अनावरण आज, रविवारी सायंकाळी सदर बाजार येथे होत आहे. सुमारे तेरा हजार चौरस फूट अशा भव्य प्रांगणात हे बुद्धशिल्प तसेच सांस्कृतिक हॉल व पंचशील भवन उभारण्यात आले आहे. कोल्हापूर शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या या भव्य शिल्पाची उभारणी स्थानिक मूर्तिकारांनी केली आहे. सदर बाजार परिसरात सदर बाजार हौसिंग सोसायटीची आठ हजार चौरस फूट तसेच महानगरपालिकेची पाच हजार चौरस फूट जागा आहे. गेली अनेक वर्षे ही जागा दलदलीची होती. शिक्षण मंडळाचे सभापती महेश जाधव यांच्या प्रयत्नामुळे ही जागा विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. एक सुसज्ज सांस्कृतिक हॉल, पंचशील भवन आणि पश्चिम महाराष्ट्रातील पहिलेच बुद्धशिल्प उभारण्याचे संकल्पचित्र तयार केले. जिल्हा नियोजन समिती व महापालिका फंडातून सुमारे ५० लाख रुपये खर्च करून बुद्धशिल्प साकारले. पुढच्या टप्प्यात सुंदर उद्यानही तयार केले जाणार आहे. रविवारी महापौर वैशाली डकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारंभात खासदार धनंजय महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बुद्धशिल्पाचे लोकार्पण होणार असून, उपमहापौर जोत्स्ना पवार-मेढे, स्थायी सभापती सर्जेराव पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव, तुकाराम तेरदाळकर, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)