शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
4
४ टक्के वाढू शकतो कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता; मोदी सरकार देऊ शकते मोठं गिफ्ट
5
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
6
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
7
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
8
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
9
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
10
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
11
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
12
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
13
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
14
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
15
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
16
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
17
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
18
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
19
कंत्राटे, टेंडर्सच्या मागे लागू नका; मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला
20
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात

स्थगित मंजूर निधी आणून दाखवाच

By admin | Updated: February 9, 2015 00:37 IST

सतेज पाटील : अमल महाडिकांना आव्हान; कळंब्यात आठवडी बाजाराच्या इमारत संकुलाचे उद्घाटन

कळंबा : भाजप सरकारने आघाडी सरकारच्या विकासकामांचे निर्णय रद्द करण्याचा धडाकाच लावला आहे. दक्षिण मतदारसंघासाठी तीन कोटी १९ लाखांचा विकासनिधी आणला. त्यापैकी कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघासाठी २५:१५ शीर्षकाखाली ५० लाखांचा निधी मंजूर केला. राज्य सरकारने त्यावर स्थगिती आणली. या स्थगिती दिलेल्या मंजूर विकासकामांच्या निधीचे पैसे रद्द न करता देण्याचे धाडस दाखविण्याचे जाहीर आव्हान सतेज पाटील यांनी दक्षिणच्या विद्यमान आमदारांना दिले.आघाडी सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. पेट्रोल दर कमी करून मूलभूत समस्या न सोडविता हे स्वप्न दिवास्वप्न राहणार आहे. २५ लाख रुपये खर्चून कळंबा ग्रा.पं.तर्फे उभारण्यात येणाऱ्या आठवडी बाजार संकुल इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच विश्वास गुरव होते. या बाजार संकुलाने २०० लोकांना रोजगार मिळणार आहे.प्रास्ताविक उदय जाधव यांनी, तर आभारप्रदर्शन जि.प.चे सदस्य एकनाथ पाटील यांनी केले. यावेळी उपसरपंच दत्तात्रय हळदे, अजय सावेकर, नगरसेवक शारंगधर देशमुख, उदय जाधव, आदी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा आक्रमकतेने सतेज पाटील बोलत होते. येत्या पाच महिन्यांनंतर मौन सोडून पुन्हा ‘तेज’ होण्याचे संकेत त्यांनी दिले.सतेज पाटील यांनी विद्यमान आमदारांचे नाव न घेता आव्हान करीत हल्लाबोल केल्याने पालिका, गोकुळ, जिल्हा बँक, दक्षिणचे राजकारण ढवळणार हे नक्की.