शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:28 IST

शिरोळ : नांदणी ते भैरववाडी रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. महापुरामुळे रस्त्यावर पाणी आल्याने रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडले होते. ...

शिरोळ : नांदणी ते भैरववाडी रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. महापुरामुळे रस्त्यावर पाणी आल्याने रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडले होते. दरम्यान, या रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे. जयसिंगपूर-नांदणीहून कुरुंदवाडकडे जाण्यासाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो.

---------------

स्वच्छतागृहाची पालिकेकडून स्वच्छता

जयसिंगपूर : येथील अकराव्या गल्लीतील डेबॉन्स कॉर्नर परिसरात असणाऱ्या स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी तसेच घाणीचे साम्राज्य पसरले होते. तसेच या ठिकाणी मद्यप्यांचा वावर असल्याने स्वच्छतागृहात मद्याच्या बाटल्यांचा खच पडत असतो. दरम्यान, या स्वच्छतागृहाची स्वच्छता पालिकेकडून करण्यात आल्याने शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.

----------------

गणेशोत्सवाची लगबग

जयसिंगपूर : गणेशोत्सवाचा सण दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारपेठेत श्री गणेशाच्या आकर्षक मूर्ती पाहावयास मिळत आहे. तर सजावटीचे साहित्य, लाइटिंगसह इतर साहित्यखरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. विविध आकर्षक गणपतींच्या मूर्तींकडे ग्राहक आकर्षिले जात आहेत.