शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:28 IST

इचलकरंजी : अहमदाबाद एक्स्प्रेसला अजमेरपर्यंत वाढविण्याची आणि सर्व रेल्वेना हातकणंगले स्टेशनवर स्टॉपेज (थांबा) देण्यात यावीत, अशा मागणीचे निवेदन इचलकरंजी ...

इचलकरंजी : अहमदाबाद एक्स्प्रेसला अजमेरपर्यंत वाढविण्याची आणि सर्व रेल्वेना हातकणंगले स्टेशनवर स्टॉपेज (थांबा) देण्यात यावीत, अशा मागणीचे निवेदन इचलकरंजी टेक्स्टाईल सेक्टरमधील विविध संघटना, असोसिएशनने सेंट्रल रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल लाहोटी यांना दिले.

नंदराज पवार यांची निवड

इचलकरंजी : येथील मारवल इंग्लिश मीडियम स्कूलचे नंदराज पवार यांची इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन ऑफ इचलकरंजीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. असोसिएशनची कार्यकारिणी सदस्य निवडीसंदर्भात बैठक झाली. बैठकीत कार्याध्यक्षपदी एन. एन. काझी, उपाध्यक्ष रियाज आळतेकर, सचिव प्राची कुलकर्णी व सचिन नाईक यांची निवड झाली.

बिरदेव मंदिरात नवीन सभागृह

तारदाळ : संगमनगरमध्ये बिरदेव मंदिरात माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या निधीतून सभागृह बांधण्यात आले. त्याचे उद्घाटन हाळवणकर यांनी केले. सभागृहामधील उर्वरित राहिलेले फरशी, गिलावा, खिडक्यांची कामे ही जि. प. सदस्य, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निधीतून करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी अंजना शिंदे, प्रसाद खोबरे, संजय चोपडे, अनिल डाळ्या, सचिन पोवार, आदी उपस्थित होते.