शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:17 IST

जयसिंगपूर : येथील जे. जे. मगदूम कॉलेज ते जयसिंगपूर शहराकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यात खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनधारकांना ...

जयसिंगपूर : येथील जे. जे. मगदूम कॉलेज ते जयसिंगपूर शहराकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यात खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. बुधवारी या खड्डयांचे पॅचवर्क करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.

--------------------------

हेरवाडमध्ये कोविड सेंटर

शिरोळ : हेरवाड (ता. शिरोळ) येथे सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश पाटील यांनी माउली कोविड सेंटर सुरू केले आहे. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. सध्या गावामध्ये कोविड रुग्णांची संख्या आटोक्यात आली असलीतरी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने हे कोविड सेंटर सर्वसामान्यांना आधारवड ठरणार आहे.

-------------------------

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

शिरोळ : येथील केपीटी परिसरात भटक्या कुत्र्यांचा कळप रात्रीच्या वेळेस रस्त्यावर फिरत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. दुचाकीवरून जात असताना अचानकपणे कुत्री गाडीसमोर येत असल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.