शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:16 IST

गडहिंग्लज : शहरातील शिवराज महाविद्यालयात माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम ...

गडहिंग्लज : शहरातील शिवराज महाविद्यालयात माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम स्वागत केले. संस्था सचिव अनिल कुराडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. प्रा. डी. यू. जाधव, डॉ. एस. डी. पाटील, डॉ. सुधीर मुंज, तानाजी चौगुले, संतोष शहापूरकर, संदीप कुराडे, विक्रम शिंदे आदी उपस्थित होते.

गडहिंग्लजमध्ये मंगळवारी कंदील भेट आंदोलन

गडहिंग्लज : वाढीव वीज बिल विरोधाच्या निषेधार्थ बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व महिला आघाडीतर्फे मंगळवार (६) सकाळी ११ वाजता कंदील भेट आंदोलन करण्यात येणार आहे. लॉकडाऊन काळात वीज बिल कपात करण्याऐवजी पुन्हा बिले वाढूनच येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे.

अनुष्का गोवेकर यांना राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार

पेरणोली : पेरणोली (ता. आजरा) येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षिका अनुष्का अनिल गोवेकर यांना काव्यलेखन राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार देण्यात आला. मुंबई येथील अष्टपैलू संस्कृती कला अकादमीने पुरस्कार दिला. सलग १२ महिने अक्षरमंच राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत भाग घेऊन उत्कृष्टरित्या कविता लेखन केल्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला. संस्थाध्यक्ष शिवाजी किसन खैरे यांनी प्रदान केला.

फोटो : अनुष्का गोवेकर : ०१०७२०२१-गड-०४