शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गोकाकजवळ बोलेरोला अपघात; सहा महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:18 IST

बेळगाव : ऊस भरून थांबलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून बोलेरो कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा महिला जागीच ठार झाल्या. ...

बेळगाव : ऊस भरून थांबलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून बोलेरो कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा महिला जागीच ठार झाल्या. तर दहाजण जखमी झालेत. मंगळवारी पहाटे गोकाक तालुक्यातील हिरेनंदीजवळ हा अपघात झाला. सर्व मृत सौंदत्ती तालुक्यातील माडमगेरी व यरझरवी येथील रहिवासी असून ते गोकाक फॉल्स येथे नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून परत येत होते.मृतांमध्ये गंगव्वा हुरळी (वय ३०), काशवा खंडरी (७०), यल्लव्वा पुजारी (४५), यल्लव्वा गुंडाप्पानवर (४०), रेणुका सोपडला (३४) व मल्लव्वा खंडरी (५०) यांचा समावेश आहे. माडमगेरी आणि यरझरवी येथील पंधराजण बोलेरोमधून गोकाक फॉल्स येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यविधी आटोपून सोमवारी मध्यरात्री ते गावी परत येत होते. पहाटेच्या सुमारास हिरेनंदी येथे बंद पडलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला भरधाव बोलेरोची पाठीमागून जोरदार धडक बसली. अंधारामुळे बोलेरो चालकाला ट्रॅक्टर दिसला नाही. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पळून गेला आहे. या धडकेत मध्ये मोटारीतील चार महिला जागीच ठार झाल्या. उर्वरित दोघींचा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याशिवाय या घटनेत दहाजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची गोकाक पोलिसांत नोंद झाली आहे.