शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
3
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
4
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
5
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
6
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
7
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
8
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
9
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
10
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
11
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
12
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
13
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
14
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
15
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
16
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
17
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
18
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'

बिद्रीत मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST

बिद्री - बोरवडे जि.प. मतदारसंघातील रक्तदात्यांसाठी बिद्री साखर कारखान्यावरील कामगार भवनच्या सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी २२१ बाटल्या ...

बिद्री - बोरवडे जि.प. मतदारसंघातील रक्तदात्यांसाठी बिद्री साखर कारखान्यावरील कामगार भवनच्या सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी २२१ बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य मनोज फराकटे, यांच्यासह मान्यवरांनी रक्तदान केले.

यावेळी पं.स. उपसभापती अंजना सुतार, पं.स. सदस्य जयदीप पोवार, माजी सदस्य रघुनाथ कुंभार, दिनकर कोतेकर, संजय पाटील, बाळासाहेब फराकटे, बिद्रीच्या सरपंच आनंदी पाटील, अशोक पोवार, बी.एम. पाटील, राजाराम चौगले, के.के. फराकटे, राजेंद्र जाधव, कृष्णात सूर्यवंशी, विनायक चव्हाण यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.