शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्या मिसाईलची टेस्टिंग? अंदमान समुद्राचे आकाश विमानांसाठी बंद; एका दिवसासाठी NOTAM जारी
2
India Pakistan War : 'तुम्ही आमचे पाणी थांबवा, आम्ही तुमचा श्वास बंद करणार'; पाकिस्तानी सैन्याने हाफिज सईदची भाषा बोलायला सुरूवात केली
3
Breaking: वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक; दीरही पोलिसांच्या जाळ्यात, पहाटे कारवाई
4
"भारत आत येऊन ठोकून गेला आणि तुम्ही...", भर संसदेत पाकिस्तानी नेत्याने स्वतःच्याच सरकारची पोलखोल केली!
5
ऑपरेशन सिंदूर: ज्या डमी विमानांना पाकिस्तान भुलला, ते विमान कोणते? एअर डिफेंस सिस्टीम राफेल समजून बसली...
6
एक-दोन नव्हे, तब्बल ६०० पाकिस्तानी नंबर्सशी संपर्कात मोहम्मद तुफैल! काय माहिती पुरवत होता?
7
Video: आलिया भट 'कान्स'मध्ये पदार्पण करणार; एअरपोर्ट लूकमध्येच दिसली इतकी स्टायलिश
8
कान्समध्ये ऐश्वर्याच्या नवीन लूकची चर्चा! गाउनवर लिहिला भगवद्गीतेचा खास श्लोक, पुन्हा एकदा दाखवली भारतीय संस्कृती
9
बांगलादेशी सैन्याने डोळे वटारले; मोहम्मद युनूस यांच्या गोटात पळापळ, राजीनामा देण्यास तयार
10
हार्वर्ड विद्यापीठात दुसऱ्या देशांतील विद्यार्थ्यांना नो एन्ट्री! ट्रम्प प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
11
अभिनेत्री निकिता दत्ताला कोरोनाची लागण, आईचीही टेस्ट पॉझिटिव्ह; म्हणाली, "आशा आहे की..."
12
Vaishnavi Hagawane Death Case : निर्लज्जपणाचा कळस! फरार असताना मटणावर ताव मारताना दिसले हगवणे पिता-पुत्र; सीसीटीव्ही फुटेजच आलं!
13
पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली होते टार्गेटवर, ISI एजंट अन्सारुल मियाँने चौकशीदरम्यान केले उघड
14
आजचे राशीभविष्य २३ मे २०२५ : अचानक धनलाभ संभवतो, कसा असेल आजचा दिवस...
15
नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM
16
जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका
17
पाक म्हणे, १९७१च्या युद्धातील पराभवाचा आम्ही बदला घेतला; शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
18
वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय
19
ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल
20
धुळ्याच्या नोटघबाडाची SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, कारवाई करणार

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या रक्तदान शिबिरात ४० जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:18 IST

कोल्हापूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत येथील रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ४० जणांनी ...

कोल्हापूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत येथील रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ४० जणांनी रक्तदान केले. क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभाचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे स्वयंम शिक्षण संस्थेच्या कार्यालयात हे शिबिर पार पाडले. नूतन अध्यक्ष पंडित कोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराची सुरुवात झाली. यावेळी ट्रस्टी राजूभाई दोशी, सचिव अभिजित भोसले, इव्हेंट चेअरमन सचिन गाडगीळ, आर. वाय. पाटील, संग्राम सरनोबत, प्रा. महादेव नरके, रविराज शिंदे, विशाल वडेर, अवधूत भाटे, दाजिबा पाटील, सत्यजित पाटील उपस्थित होते. शिबिराला घाटगे ग्रुपचे सहकार्य लाभले.

फोटो क्रमांक - १४०७२०२१-कोल-रोटरी

ओळ - कोल्हापुरातील रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ४० जणांनी रक्तदान केले.

रक्तदात्यांची नावे अशी -

- ए पॉझिटिव्ह - पंडित कोरगावकर, उमेश पाटील, रवींद्र खोत, शुभम गायकवाड, अजिंक्य सूर्यवंशी, अक्षय ढेरी, डॉ. भूषण शेंडगे, अनिरुध्द तहसीलदार, रविराज शिंदे, अमर्त्य येवलुजे, विकास पाटील, सचिन हावलदार.

- एबी पॉझिटिव्ह - संतोष मोरे, किरण मदने, दिलीप पाटील, सागर सोळांकुरे, संग्राम पाटील, सत्यजित पाटील, नीलेश भादुले.

- बी पॉझिटिव्ह - रोहन कोटकर, सूर्याजी ढेरे, प्रसाद राऊत, आशिष जाधव, संजय बागल, अथर्व आळतेकर, संदीप पाटील, रवींद्र चौगुले, नरेंद्र गायकवाड.

- बी निगेटिव्ह - विश्वजित माने, विजय पाटील.

- ओ पॉझिटिव्ह - सुरेश पाटील, सौरभ माळी, संदीप शित्रे, अमित सुतार, श्रीधर गाडगीळ, अक्षय गायकवाड, ओंकार गुमसे, जयेश पाटील, अवधूत भाटे.