शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळ्याला दूषित पाण्याचा विळखा

By admin | Updated: November 22, 2014 00:04 IST

ड्रेनेजलाईन चोकअप : पुन्हा जलपर्णीचा धोका

कोल्हापूर : रंकाळ्यात मिसळणाऱ्या शाम सोसायटी, सरनाईक कॉलनी, परताळा नाल्यातील ११ ते १२ एमएलडी मैलामिश्रीत सांडपाण्यापैकी तब्बल २२१० एमएलडी सांडपाणी दुधाळी नाल्याकडे वळविल्याचा मनपाचा दावा फोल ठरला आहे. सव्वाचार कोटी रुपये खर्चून टाकलेली ड्रेनेजलाईन पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. पाईपमधील खरमाती काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच रंकाळ्याची सांडपाण्यातून मुक्तता होईल. सांडपाण्यामुळे रंकाळ्याला पुन्हा जलपर्णीचा धोका वाढल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्याची राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून महापालिकेला ४ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मिळाला. साडेचार वर्षे ही योजना रखडली. रंकाळा टॉवर ते जुना वाशी नाका येथील ड्रेनेजसाठी पाईपलाईन टाकण्याचे काम कासवगतीने झाल्याने दुखणे वाढतच गेले. जुलै २०१४ मध्ये नाल्यातील पाणी वळविल्याचा दावा प्रशासनाने केला. मात्र, अद्यापही रंकाळ्यात सांडपाणी मिसळत आहे. पद्माराजे उद्यानाच्या पाठीमागे पाईपमधील खरमाती काढण्यासाठी तीन-चार ठेकेदारांनी प्रयत्न करूनही पाईप पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही. तरी पाईपलाईन सुरळीत झाल्याचे जाहीर केले. सरनाईक कॉलनी नाल्यातील एक ते दीड एमएलडी सांडपाणी वळविण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी)जुजबी प्रयत्नरंकाळ्यात सरनाईक कॉलनीतून मिसळणारे पाणी रोखण्यासाठी मातीची पोती भरून दूषित पाणी वेगळे करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला आहे. या पाण्याला दुर्गंधी व जलपर्णी वाढली आहे. हे पाणी केव्हाही रंकाळ्यात मिसळू शकते, अशी अवस्था आहे. अशा जुजबी प्रयत्नांवरच प्रशासनाची भिस्त असल्याने त्याचा फटका बसू शकतो, असे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे.स्वच्छतेचा बोजवारारंकाळा पदपथ उद्यानात सात ते आठ कर्मचारी आहेत; पण उद्यानात स्वच्छता दिसून येत नाही. कचरा कुंडीची योग्य व्यवस्था नाही. पर्यटकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही. महापालिकेने तीनवेळा रंकाळ्यासाठी एक दिवस ही स्वच्छता मोहीम राबविली; पण त्याची नित्य स्वच्छता होणे गरजेचे आहे.