शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक वापरणाऱ्यावर कारवाईचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 15:13 IST

कोल्हापूर : प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापारी, विके्रत्यांवर महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून कारवाईचा धडाका लावला आहे. पथकाने सुट्टी दिवशीही कारवाईची मोहिम सुरु ठेवली ...

ठळक मुद्देप्लास्टिक वापरणाऱ्यावर कारवाईचा धडाकासुट्टी दिवशीही कारवाई : तीन व्यापाऱ्यांना १५ हजार दंड

कोल्हापूर : प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापारी, विके्रत्यांवर महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून कारवाईचा धडाका लावला आहे. पथकाने सुट्टी दिवशीही कारवाईची मोहिम सुरु ठेवली आहे. शुक्रवारी सकाळी तीन व्यापाऱ्यांवर प्लास्टिकचा वापर केल्यावरुन दंडात्मक कारवाई केली. प्रत्येकी पाच हजार प्रमाणे १५ हजारांची वसुली केली.महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ३१ मार्चपर्यंत कोल्हापूर शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. प्रबोधन आणि कारवाई असे दुहेरी कार्यवाही सुरु आहे. आरोग्य विभागाकडील ५ पथक शहरातील बाजारपेठेत प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत.

शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त महापालिकेला सुट्टी असतानाही पथकाने कारवाईची मोहिम राबवली. पटेल स्पेअर पार्ट, श्रीस्वामी मोटर्स स्पेअरपार्ट, हॉटेल कोल्हापूर डायनिंग यांच्यावर प्रत्येकी ५ हजार प्रमाणे १५ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार यांच्या मागदर्शनाखाली आरोग्य निरिक्षक श्रीराज होळकर, सुशांत कावडे आदींनी ही कारवाई केली.

 

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर