शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

परमबीर सिंगांना माफीचा साक्षीदार करण्याचा भाजपचा प्रयत्न : मुश्रीफ यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 18:18 IST

Hasan Mushrif Kolhapur-राज्यात कोरोनाचे संकट असताना विरोधकांना राजकारण सुचत आहे, हे दुर्दैवी असून, ऐनकेणप्रकारेण राज्य सरकार अस्थिर करून भाजपला सत्तेत यायचे आहे. वाझे प्रकरणात परमबीर सिंगांना माफीचा साक्षीदार करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी कोल्हापुरात केला.

ठळक मुद्दे परमबीर सिंगांना माफीचा साक्षीदार करण्याचा भाजपचा प्रयत्न : मुश्रीफ यांचा आरोप कोणी म्हणून राष्ट्रपती राजवट लागत नाही

कोल्हापूर : राज्यात कोरोनाचे संकट असताना विरोधकांना राजकारण सुचत आहे, हे दुर्दैवी असून, ऐनकेणप्रकारेण राज्य सरकार अस्थिर करून भाजपला सत्तेत यायचे आहे. वाझे प्रकरणात परमबीर सिंगांना माफीचा साक्षीदार करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी कोल्हापुरात केला.वाझे प्रकरणावरून विरोधकांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केल्याबाबत विचारले असता, मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली किंवा सरकार अल्पमतात आले तर राष्ट्रपती राजवट येते. अशी काहीच परिस्थिती नसताना पोलीस अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे केंद्र सरकार असा निर्णय घेऊ शकत नाही.

सुशांतसिंग राजपूत, गोस्वामी आदी प्रकरणात विरोधकांनी हवा देण्याचा प्रयत्न केला. केंद्रात सत्ता असली म्हणून कधीही राष्ट्रपती राजवट लावता येत नाही, मग ग्रोधा प्रकरणावेळी काँग्रेसने गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लावली असती.

काहीतरी कुरापत काढून सरकार अस्थिर करायचे प्रयत्न असून, आज प्रकाश आंबेडकरांनी मागणी केली, उद्या रामदास आठवलेही सरकार बरखास्तीची मागणी करतील, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर