शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमध्ये गुणवत्तेवर संधी मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खोची : भाजप हा मजबूत पक्ष असून, वारस परंपरेला पक्षात अजिबात थारा नाही. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : भाजप हा मजबूत पक्ष असून, वारस परंपरेला पक्षात अजिबात थारा नाही. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष असून, पक्षात गुणवत्तेवर (मेरिट) निर्णय होतात. उद्योजक अशोक माळी यांनी पक्षात प्रवेश केल्याने हातकणंगले तालुक्यात भाजपला मोठी ताकद मिळाली आहे. त्यांचा निश्चितपणे सन्मान करून महत्त्वाच्या पदाची जबाबदारी दिली जाईल, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.

लाटवडे (ता. हातकणंगले) येथील सोमनाथ उद्योग समूहास भेट व उद्योग समूहाचे प्रमुख अशोक माळी यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे सदस्य अशोक माने, अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, पंचायत समिती उपसभापती पूनम भोसले, माजी सभापती रेश्मा सनदी, नाना जाधव उपस्थित होते.

अशोक माळी म्हणाले, ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी विविध संस्थांची निर्मिती करून त्या काटकसरीने, प्रामाणिकपणे चालविल्या आहेत. जिथे जाऊ तिथे नेतृत्वावर विश्वास ठेवून काम केले. यापुढेही संस्थात्मक विस्तार करीत विकासाची चळवळ गतिमान केली जाईल.

यावेळी पंचायत समितीच्या माजी सदस्या रूपाली माळी, गजानन सुभेदार, माजी ग्रामपंचायत सदस्य बापू माळी, संतोष जाधव, किशोर पाटील, शुभम माळी, अर्जुन पाडळकर यांनी पक्षात प्रवेश केला.

स्वागत दिलीप पोवार यांनी केले. आभार सोमनाथ पतसंस्थेचे जनरल मॅनेजर कृष्णात माळी यांनी मानले.

फोटो ओळी- लाटवडे (ता.हातकणंगले) येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमनाथ उद्योग समूहाचे प्रमुख अशोक माळी यांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी अशोक माने, अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, रूपाली माळी उपस्थित होते. (छाया-आयूब मुल्ला)