शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भाजप कार्यकर्त्यांनी समाजासाठी झटावे

By admin | Updated: April 20, 2017 01:30 IST

विद्या ठाकूर : भाजपतर्फे समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार समारंभ

कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळात पोहोचवून भाजपच्या कार्यकर्त्यांनी समाजोन्नतीसाठी झटावे, असे आवाहन महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी बुधवारी येथे केले.पुणे विभागीय म्हाडाच्या अध्यक्षपदी समरजितसिंह घाटगे यांची निवड झाल्याबद्दल बिंदू चौक येथील भाजप कार्यालयात आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. मंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते समरजितसिंह घाटगे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जयप्रकाश ठाकूर, महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई, माजी अध्यक्ष महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधव, सुभाष रामुगडे, आदी प्रमुख उपस्थित होते.समरजितसिंह घाटगे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्यावर म्हाडा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. संदीप देसाई ,बाबा देसाई, महेश जाधव यांनी दीनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनेमध्ये १५ दिवस पूर्णवेळ विस्तारक म्हणून बाहेर पडण्याचे आवाहन केले. विजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अशोक देसाई यांनी आभार मानले.यावेळी भाजप महापालिका गटनेते विजय सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, श्रीकांत घुंटे, गणेश देसाई, मारुती भागोजी, नगरसेविका सविता भालकर, उमा इंगळे, अश्विनी बारामते, संपतराव पवार, संतोष माळी, राजू मोरे, संजय सावंत, नजीर देसाई, भारती जोशी, किशोरी स्वामी, मधुमती पावनगडकर, सुरेश जरग, नचिकेत भुर्के, प्रभावती इनामदार, सुलभा मुजूमदार, दिग्विजय कालेकर, आदी उपस्थित होते.कागलचा पुढील आमदार ‘भाजप’चाचयेणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघामध्ये भाजपचाच आमदार होईल, असा विश्वास समरजितसिंह घाटगे यांनी यावेळी बोेलताना व्यक्त केला.