शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंगलसाठी गडहिंग्लज नगरपालिकेच्या शाळेचे उद्या भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:21 IST

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेतर्फे चालविल्या जाणाऱ्या दिनकरराव शिंदे मास्तर विद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम मंगळवार (५) रोजी सायंकाळी ४.३० वाजता ...

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेतर्फे चालविल्या जाणाऱ्या दिनकरराव शिंदे मास्तर विद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम मंगळवार (५) रोजी सायंकाळी ४.३० वाजता चर्च रोडनजीकच्या खुल्या जागेत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी दिली. गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते नूतन इमारतीचे भूमिपूजन होईल. यावेळी ख्यातनाम साहित्यिक डॉ. राजन गवस, प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर हे उपस्थित राहणार आहेत.

------------------------

२) गडहिंग्लजमध्ये माझी वसुंधरा अभियानास प्रारंभ

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपरिषद व गडहिंग्लज हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माझी वसुंधरा अभियाना’चा प्रारंभ प्राचार्य एस. एन. देसाई यांच्या हस्ते कुंडीतील रोपाला जलार्पण करून झाला.

यावेळी नगरपालिका शिक्षण मंडळाचे लिपिक अनिल गायकवाड, पर्यवेक्षक व्ही. डी. काशिद, एस. डी. कांबळे, मंथन शिंदे, विनोद कांबळे, हरिष म्हेत्री, राजू शिंगे, दत्ता मांग आदी उपस्थित होते.

------------------------

३) ‘आकांक्षा’ची इन्स्पायर अ‍ॅवाॅर्डसाठी निवड

गडहिंग्लज : गडहिंग्लज हायस्कूलची विद्यार्थिनी आकांक्षा बंकट हिशोबकर हिची जिल्हास्तरीय इन्स्पायर अ‍ॅवाॅर्ड प्रदर्शनासाठी निवड झाली. तिला प्राचार्य एस. एन. देसाई, पर्यवेक्षक व्ही. डी. काशिद, एस. डी. कांबळे व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.