शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

‘बेटिंग बादशाह’ फरार

By admin | Updated: March 28, 2016 00:42 IST

पोलिसांचा शोध सुरू : जामिनासाठी धडपड; कॉल डिटेल्सवरून महत्त्वपूर्ण पुरावे हाती

कोल्हापूर : क्रिकेट बेटिंग प्रकरणातील पंटरांनी नावे घेतल्याची चाहूल लागताच काही बुकीमालक मोबाईल बंद करून पसार झाले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुकीमालकांच्या घरी चौकशी केल्यानंतर कारवाईच्या भीतीने ते फरार झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. बेटिंगचे मुुख्य सूत्रधार महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव यांच्यासह काही बुकीमालकांचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासले. त्यामधून महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. जाधव यांच्यासह अन्य बुकीमालकांचे अटकपूर्व जामिनासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी रात्री पाकिस्तान विरुद्ध आॅस्ट्रेलिया क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणारे पंटर अमित बाळासाहेब बुकशेट (रा. जावडेकर कॉम्प्लेक्स, ताराबाई पार्क), तेजू ऊर्फ बंटी मोहन महाडिक (रा. मंगळवार पेठ) यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव यांच्यासह ठाकूर ऊर्फ प्रकाश बेला, शिवन (पूर्ण नाव माहीत नाही), रोहन परांडेकर, चेतन वरुटे, संतोष परमार, नितीन ओसवाल यांच्या सांगण्यावरून बेटिंग घेत असल्याची कबुली दिली होती. पोलिसांनी त्याच रात्री बुकीमालकांच्या घरी छापा टाकला असता ते सापडले नाहीत. पंटरांना अटक झाल्याचे समजताच ते फरार झाले. पोलिसांनी सभापती जाधव यांच्यासह अन्य संशयित बुकीमालकांचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासले आहेत. त्यामधून महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. कारवाईच्या भीतीने जाधव यांच्यासह अन्य बुकीमालकांनी अटकपूर्व जामिनासाठी वकिलांचे उंबरठे झिजवत पूर्ण तयारी केल्याचे सूत्रांनी सांगितले.