शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:24 IST

कबनूर : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी शेतमजुरांची मुलेदेखील गुणवत्ता यादीमध्ये येऊन स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करीत आहेत. अशा विद्यार्थ्यांना घडविण्याचे ...

कबनूर : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी शेतमजुरांची मुलेदेखील गुणवत्ता यादीमध्ये येऊन स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करीत आहेत. अशा विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम कबनूर एज्युकेशन सोसायटी प्रामाणिकपणे करीत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना लागणारे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

कबनूर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी प्रमुख पाहुणे ते बोलत होते.

एनएमएमएस शिष्यवृत्ती पात्र यशस्वी विद्यार्थी कुमारी मिताली इंगळे मागासवर्गीय गुणवत्ता यादीमध्ये राज्यात प्रथम व महाराष्ट्र राज्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये नववी, अनुष्का शाळगांवकर ही जिल्हा विशेष मागासवर्ग यादीत जिल्ह्यात सातवी आली. तसेच आदित्य ठोंबरे, वैष्णवी कांबळे, पूर्वा कळ्ळी, आसावरी माने या विद्यार्थ्यांचा सत्कार राजू शेट्टी व अध्यक्ष पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांनी केला.

मुख्याध्यापक एस. एन. पाटील यांनी स्वागत केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयकुमार कोले, उपाध्यक्ष राजाराम वाकरेकर, सुभाष काडाप्पा, संचालक सुरेंद्र केटकाळे, महावीर केटकाळे, पार्वती पाटील, मुख्याध्यापिका के. यु. पोतदार, मुख्याध्यापक के. पी. कांबळे, एस. एस. नोरजे, एस. जी. उगारे उपस्थित होते. सूत्रसंचलन पी. के. मेटे यांनी केले. संजय चौगुले यांनी आभार मानले.

फोटो ओळी

२४०९२०२१-आयसीएच-०५

कबनूर हायस्कूलमधील एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार राजू शेट्टी यांनी केला. यावेळी पी. एम. पाटील, राजाराम वाकरेकर, सुभाष काडाप्पा, सुरेंद्र केटकाळे उपस्थित होते.