शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

बेल्जियममध्येही शाहू महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:53 IST

कोल्हापूर : बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथील १0 व्या आशिया-युरोप संसदीय सहयोगी बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करणारे खासदार संभाजीराजे यांना पोलंडच्या शिष्टमंडळाने आश्चर्याचा सुखद धक्का दिला. कोल्हापूरपासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या पोलंडच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या शाहू महाराजांच्याविषयीच्या या कृतज्ञतेमुळे संभाजीराजेही भारावले.या बैठकीला उपस्थित असणाºया पोलंडच्या शिष्टमंडळामध्ये सिनेटचे उपसभापती बॉग्डॅन बोरूसेविक्झी यांचा समावेश ...

कोल्हापूर : बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथील १0 व्या आशिया-युरोप संसदीय सहयोगी बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करणारे खासदार संभाजीराजे यांना पोलंडच्या शिष्टमंडळाने आश्चर्याचा सुखद धक्का दिला. कोल्हापूरपासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या पोलंडच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या शाहू महाराजांच्याविषयीच्या या कृतज्ञतेमुळे संभाजीराजेही भारावले.या बैठकीला उपस्थित असणाºया पोलंडच्या शिष्टमंडळामध्ये सिनेटचे उपसभापती बॉग्डॅन बोरूसेविक्झी यांचा समावेश होता. त्यांनी खासदार संभाजीराजे यांना ‘महाराज’ असे संबोधले. एका युरोपियन देशात दुसºया युरोपियन देशातील व्यक्ती आपल्याला महाराज म्हणून संबोधते, याचे संभाजीराजे यांना आश्चर्य वाटले. त्यांनी याबाबत संबंधितांकडे विचारणा केली आणि मग पोलंडवासीय, कोल्हापूर आणि शाहू महाराजांचे औदार्य याचीच चर्चा रंगली.दुसºया महायुद्धात पोलंडची मोठी वाताहत झाली. पोलंडच्या हजारो नागरिकांना पकडण्यात आले, छळछावण्यांत ठेवण्यात आले. त्यातील अनेकजण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यात अनेक महिला आणि लहान मुले होती. ब्रिटिशांचा त्यांच्यावर रोष होता आणि ब्रिटिशांचे साम्राज्य जगभर पसरलेले होते. साहजिकच पोलंडच्या या निर्वासितांना आश्रय द्यायला कुणी तयार नव्हते; पण करवीर संस्थानिकांनी ब्रिटिश सरकारचा रोष पत्करून पोलंडच्या या निर्वासितांना आश्रय देण्याचा निर्णय घेतला. केवळ आश्रयच दिला नाही, तर १0 हजार जणांसाठी सुसज्ज अशी वळिवडे येथे स्वतंत्र वसाहतच स्थापन केली.२०१४ मध्ये पोलंड, अमेरिका, युनायटेड किंगडम, आॅस्ट्रेलिया, कॅनडा, प. आशिया आणि दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झालेल्या सुमारे ७५ माजी विस्थापितांनी कोल्हापुरातील आपल्या वास्तव्याच्या स्मृती जागवण्यासाठी ४ आणि ५ मार्च २०१४ रोजी कोल्हापूरला भेट दिली होती. खासदार संभाजीराजे यांनी सक्रीय संसदपटू म्हणून आपल्या उदात्त घराण्याची परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. याबद्दल यावेळी आनंद व्यक्त करून बोरूसेविक्झी म्हणाले, ‘आपल्या राजघराण्याने आमच्या लोकांवर आलेल्या संकटकाळात जी माणुसकी, औदार्य आणि सहानुभूती दाखवली, त्याबद्दल माझा देश आणि देशातील लोक आपल्या राजघराण्याचा अत्यंत आदर करतो.’