शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

सूर्याकडे एकटक पाहण्याचा बेळगावात विश्वविक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:16 IST

बेळगाव : बेळगाव येथील प्रदीप सासणे यांनी रविवारी सूर्याकडे एकटक पाहण्याचा विश्वविक्रम केला. लेले मैदानावर त्यांनी सूर्याकडे एकटक लावून ...

बेळगाव : बेळगाव येथील प्रदीप सासणे यांनी रविवारी सूर्याकडे एकटक पाहण्याचा विश्वविक्रम केला. लेले मैदानावर त्यांनी सूर्याकडे एकटक लावून सलग दहा मिनिटे पाहण्याचा विक्रम केला. सासणे यांनी या कामगिरीने जन्मभूमी निपाणी आणि कर्मभूमी बेळगाव शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.तेजस्वी सूर्याकडे दोन क्षण पाहणे कठीण असते अशा सूर्याकडे सलग दहा मिनिटे सासणे हे पाहत राहिले आणि टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. सासणे यांच्या विक्रमाची नोंद करण्यासाठी वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्ड संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष शुक्ला व सांस्कृतिक मंत्रालयाचे सदस्य भारत शर्मा उपस्थित होते. वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डस् ही जागतिक मान्यताप्राप्त संस्था असून वेगवेगळ्या विक्रमांच्या नोंदीसाठी पडताळणी करते. रविवार सकाळपासूनच प्रदीप सासणे यांच्या विक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. त्यामुळे लेले मैदान गर्दीने फुलून गेले होते. महापौर बसाप्पा चिक्कलदिनी, उपमहापौर मधुश्री पुजारी, आदींच्या हस्ते सासणे यांना विक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात आले.