शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
2
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
3
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
4
विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
5
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
6
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
7
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
8
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
9
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
10
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
11
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
12
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
13
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
14
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
15
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
16
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर
17
राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली
18
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
19
Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
20
बरे होण्यासाठी आलेल्या रुग्णांच्याच जीवाशी खेळ; सरकारी रुग्णालयातील जेवणात अळ्या, सोंडे

तिळवणी सरपंचांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:27 IST

मिळालेली अधिक माहिती अशी, तिळवणी येथील आठवडा बाजारात बाहेरील लोकांना विक्रीस का बसवले, अशी विचारणा संताजी मुळीक यांनी सरपंच ...

मिळालेली अधिक माहिती अशी, तिळवणी येथील आठवडा बाजारात बाहेरील लोकांना विक्रीस का बसवले, अशी विचारणा संताजी मुळीक यांनी सरपंच राजेश पाटील यांना केली. तर सरपंच पाटील यांनी बाजारमध्ये कोण बसले, कसे बसले, हे विचारणारे तुम्ही कोण, अशी विचारणा मुळीक यांना करताच यातून वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याचे मत मुळीक यांनी केले आहे. तर सरपंचांनी थकलले घरफाळा भरा, असे मुळीक यांना सांगताच मुळीक हे थेट सरपंच यांच्यावर धावत येऊन मारहाण करत कार्यालयातील वस्तूंची नासधूस केल्याची तक्रार सरपंच राजेश पाटील यांनी केली आहे. ही मारहाण मुक्त पद्धतीने झाल्याने व दोंघाची एकमेकास मारहाण झाल्याने हा वाद हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला असून मारहाणीत ग्रामपंचायत कार्यालयातील वस्तूंची नासधूस झाल्याची नोंद हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे.