शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पेठवडगावात बिरदेव, महालक्ष्मी पालखी, पंजा भेटीतून सामाजिक ऐक्य

By admin | Updated: October 25, 2015 23:30 IST

५२ वर्षांनी प्रथमच आलेल्या दोन्ही पालखी पंजा भेट धार्मिक एकात्मतेचे प्रतीक आहेत. याचा आदर्श घेण्याची गरज आहे.

पेठवडगाव : येथील महालक्ष्मी पालखी, बिरदेव पालखी, पंजा सवारी भेटीचा संगम झाला. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांनी सपत्नीक भेट देऊन धार्मिक एकोप्याचे कौतुक केले. जयघोषात, तसेच ढोल-ताशांचा गजर, आतषबाजी, रस्त्यांच्या दुतर्फा रांगोळी, विद्युतमाळेची आकर्षक रोषणाई, भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात नगरप्रदक्षिणा झाली. यावेळी बोलताना जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा म्हणाले, ५२ वर्षांनी प्रथमच आलेल्या दोन्ही पालखी पंजा भेट धार्मिक एकात्मतेचे प्रतीक आहेत. याचा आदर्श घेण्याची गरज आहे. सुरुवातीस घुमट चौकात महालक्ष्मी, बिरदेव पालखी येऊन थांबल्या. त्यानंतर या पालखींना भेटण्यासाठी शहरातील २१ पंजे भेटीस आले. यानंतर वाणी पेठेत सालाबादप्रमाणे भाकणूक झाली. यामध्ये अंबाबाईची नगरप्रदक्षिणा झाली. नुक्कड कॉर्नर, चावडी, शिवाजी चौक, पाटलांचा वाडा, मराठी शाळा, मराठा समाज मंडप, सुतार गल्ली, सावरकर चौक, यादव वाडा अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालखीचे मानकरी, रणजित यादव, देवस्थान समितीचे अध्यक्ष दिलीपसिंह यादव, धनाजी पाटील, बिरदेव समाजाचे बाबासाहेब भोपळे, विलासराव भोपळे, सूर्याजी भोपळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)