शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सखी महोत्सवात बक्षिसांची लयलूट

By admin | Updated: November 6, 2015 00:32 IST

विविध स्पर्धांनी रंगत : तरुणींचा लक्षणीय सहभाग

कोल्हापूर : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, ऊर्जेचा, आनंदाचा आणि मांगल्याचा उत्सव. लोकमत ‘सखी मंच’च्या सदस्यांचा या सणाचा आनंद द्विगुणित करीत झालेल्या ‘सखी महोत्सवा’त दिवाळीनिमित्त सखींनी बक्षिसांची लयलूट केली.सखींमधील कला-गुणांना वाव देण्यासाठी लोकमत ‘सखी मंच आणि गोपीनाथ अनंत चिपडे सराफ अ‍ॅन्ड सन्स’ यांच्यावतीने आयोजित ‘सखी महोत्सवा’चे उद्घाटन संजीवनी चिपडे, तन्वी चिपडे, उषा चिपडे, अनुराधा पित्रे यांच्या हस्ते झाले. दिवसभर चाललेल्या या महोत्सवांतर्गत मेहंदी, रांगोळी, रेसिपी, फॅन्सी ड्रेस व ब्रायडल मेकअप अशा विविध स्पर्धा झाल्या. चिपडे सराफ यांच्या नागाळा पार्क येथील दालनात सकाळी ११ वाजल्यापासून या महोत्सवाला प्रारंभ झाला. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या सखी सदस्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यात तरुणींची संख्या लक्षणीय होती. कुणी विविध रंगांनी सुरेख रांगोळीचा गालिचा रेखाटत होते. दुसरीकडे हातावर मेहंदी रंगत होती. काही महिलांनी नववधू वेशभूषा स्पर्धेत नखशिखांत सजून सौंदर्याची छाप उमटविली, तर सुरगण असलेल्या सखींनी आपल्या पौष्टिक आणि नावीन्यपूर्ण पाककृतींची सुरेख मांडणी करीत होत्या. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली तसेच उपस्थित सखींना ‘लकी ड्रॉ’च्या माध्यमातून भेटवस्तू देण्यात आल्या. परीक्षक म्हणून अनुराधा पित्रे, वृषाली शिंदे व इक्रा मणेर यांनी काम पाहिले. शुभलक्ष्मी देसाई, स्मिता ओतारी यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)‘चिपडे’मध्ये आकर्षक दागिने शंभर वर्षांहून अधिक काळ कोल्हापुरात नावीन्यपूर्ण आणि कलाकुसरीच्या दागिन्यांची विश्वसनीय पेढी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिपडे सराफ यांचे नवे दालन नागाळा पार्क येथे सुरू झाले आहे.दालनात अँटिक ज्वेलरी, फॉर्मिंग ज्वेलरी, चांदीचे दागिने असे सखींना आवडणारे दागिने उपलब्ध आहेत. पेढीतर्फे सखी सदस्यांसाठी दागिन्यांच्या घडणावळीवर आकर्षक सूट देण्यात येणार आहे. ‘चिपडे’मध्ये आकर्षक दागिने शंभर वर्षांहून अधिक काळ कोल्हापुरात नावीन्यपूर्ण आणि कलाकुसरीच्या दागिन्यांची विश्वसनीय पेढी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिपडे सराफ यांचे नवे दालन नागाळा पार्क येथे सुरू झाले आहे.दालनात अँटिक ज्वेलरी, फॉर्मिंग ज्वेलरी, चांदीचे दागिने असे सखींना आवडणारे दागिने उपलब्ध आहेत. पेढीतर्फे सखी सदस्यांसाठी दागिन्यांच्या घडणावळीवर आकर्षक सूट देण्यात येणार आहे.