उद्दिष्ट ११००
झालेले लसीकरण ५७०
एकूण आलेल्या लसी : ३७ हजार ५८०
चौकट
केंद्र साध्य
गडहिंग्लज ८२
आयजीएम ६६
कागल ७२
शिरोळ ६८
सीपीआर १३
सदर बाजार ४२
महाडिक माळ ५२
पाचगाव ३०
राजारामपुरी २७
सावित्रीबाई फुले ३२
चौकट
लसीकरणानंतर तक्रारी नाहीत
कोविडशिल्ड ही लस दिल्यानंतर अर्धा तास केंद्राच्या ठिकाणी निरीक्षणाखाली ठेवले जात होते. काही तक्रार नसेल तर बाहेर सोडले जात होते. जिल्ह्यातील एकाही केंद्रावर भोवळ येण्यासारख्या घटना घडल्या नाहीत.
प्रतिक्रीया
हे लसीकरण ऐच्छिक होते. आरोग्य कर्मचाऱ्यांची यात प्राधान्याने नोंदणी करुन प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे लसीकरणाचे नियोजन केले होते. लसीविषयी पूर्णपणे प्रबोधन केले आहे, त्यामुळे पहिल्या दिवशी वेग कमी असलातरी तो वाढेल यात शंका नाही.
डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी