शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

ताराबाई पार्कात तरुणावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:26 IST

कोल्हापूर : किरकोळ कारणावरून हत्याराने तरुणावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रकार ताराबाई पार्क येथील दूरसंचार निगमच्या कार्यालयानजीक घडला. या ...

कोल्हापूर : किरकोळ कारणावरून हत्याराने तरुणावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रकार ताराबाई पार्क येथील दूरसंचार निगमच्या कार्यालयानजीक घडला. या हल्ल्यात वेद प्रकाश खानोलकर (वय २७, रा. जोतिर्लिंग कॉलनी, पाचगाव रोड, कोल्हापूर) हा तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

किरकोळ कारणावरून धनराज प्रकाश व्हटकर व त्याच्या दोन मित्रांनी वेद खानोलकर याच्यावर हत्याराने प्राणघातक हल्ला केला. त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात वेद याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले. हा प्रकार रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. या प्रकरणी वेदचे वडील प्रकाश गजानन खानोलकर यांनी मंगळवारी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी धनराज व्हटकर व त्याच्या दोन मित्रांवर गुन्हे नोंदवले.