शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

रिक्षाचालकांसाठी ‘अभय योजना’ राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 19:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : पूर्वीप्रमाणेच पासिंग नियम जाहीर करून रिक्षा पासिंग करावे. यासह पासिंगच्या दंडाबाबत

ठळक मुद्देताराराणी रिक्षा व्यावासायिक संघटनेची ‘प्रादेशिक परिवहन ’ कडे मागणीआजअखेर पासिंग नसलेल्या रिक्षाचालकांना एकूण २० हजारांहून अधिकचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : पूर्वीप्रमाणेच पासिंग नियम जाहीर करून रिक्षा पासिंग करावे. यासह पासिंगच्या दंडाबाबत ‘अभय योजना’ राबवावी, अशी मागणी ताराराणी रिक्षा व्यावसायिक संघटनेच्यावतीने बुधवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

सद्य:स्थितीत रिक्षा व्यावसायिक अडचणीत आला आहे. पासिंगचे नियमांची स्पष्टता नसल्याने अनेकांना आर्थिक भुर्दंड मोजावा लागत आहे. किरकोळ कारणावरूनही पासिंग फेटाळले जाते. मुदतबा' रिक्षा पासिंगसाठी दिवसाला ५० रुपये इतका दंड आकारला जात आहे. आजअखेर पासिंग नसलेल्या रिक्षाचालकांना एकूण २० हजारांहून अधिकचा फटका बसत आहे. याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयाने चार महिन्यांसाठी दंड माफ करण्यासाठी अभय योजना आणावी.

यासह प्रवाशांच्या सोईसाठी आर.टी.ए. अंतर्गत नवीन रिक्षास्टॉप मंजूर करावेत. या नव्या स्टॉपमध्ये सीपीआर रुग्णालय गेट, करवीर पोलीस स्टेशन गेट, शेअर ए रिक्षांसाठी शिवाजी पुतळा ते सुभाषनगर, राजारामपुरी ८ वी गल्ली, अ‍ॅपल सरस्वती हॉस्पिटलसमोर, हॉकी स्टेडियम, भक्तिपूजानगर, मंगळवार पेठ, रिलायन्स मॉल, लक्ष्मीपुरी, डी मार्ट, रंकाळा चौपाटी, दसरा चौक, पापाची तिकटी यांचा समावेश करावा, असे निवेदन डॉ. पवार यांना संघटनेतर्फे दिले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष शंकरलाल पंडित, जानू घुरके, राजू नदाफ, आरिफ गारदी, शिवाजी सूर्यवंशी, अरुण शिंदे, संजय बिडकर, संजय जाधव, उमर शेख, अर्जुन दावणे, महादेव गायकवाड, बाळू कांबळे, शशिकांत निकम, अमोल म्हैदरकर आदी उपस्थित होते.