शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्ले येथे अनुजा तेंडोलकर यांचा सत्कार

By admin | Updated: January 2, 2015 21:47 IST

तीन सुवर्णपदकांची प्राप्ती करत वेंगुर्लेचा नावलौकिक केला.

वेंगुर्ले : आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत तीन सुवर्णपदके मिळविणाऱ्या अनुजा तेंडोलकर यांची विजयी रॅली काढण्यात आली. जमशेदपूर येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत वेंगुर्लेतील सातेरी व्यायामशाळेची खेळाडू अनुजा तेंडोलकर हिने तीन सुवर्णपदकांची प्राप्ती करत वेंगुर्लेचा नावलौकिक केला. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन वेंगुर्लेवासीयांतर्फे तेंडोलकर यांची विजयी रॅली काढली. तत्पूर्वी तालुका व्यापारी संघातर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मारुती स्टॉप, बाजारपेठ, दाभोली नाका, बॅ. नाथ पै मार्गे सातेरी व्यायामशाळा अशी रॅली काढली. रॅलीत राष्ट्रीय योग खेळाडू मीरा सावंत, राष्ट्रीय पॉवरलिफ्टिर सोनाली मुंडले, राज्य खेळाडू हर्षदा तोरसकर, क्रीडा प्रशिक्षक अमोल तांडेल, संदेश रेडकर, पॉवरलिफ्टिंग संघटनेचे सदस्य हेमंत नाईक, शैलेश खानोलकर, हेमा गावकर, व्यायाम शाळेचे शिक्षक किशोर सोन्सुरकर, शरीर सौष्ठवपटू हेमंत चव्हाण, संतोष कीर, जयेश परब आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)