शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

महावीर नागरी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:24 IST

सभासद सुभाष माने यांच्या हस्ते फोटोपूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. श्रद्धांजली ठरावाचे वाचन व्हा. चेअरमन ...

सभासद सुभाष माने यांच्या हस्ते फोटोपूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. श्रद्धांजली ठरावाचे वाचन व्हा. चेअरमन सुनील कदम यांनी केले, तर अहवाल वाचन सचिव बाळासोा पाटील यांनी केले. संस्थेची वार्षिक उलाढाल १३७ कोटींच्या वरती असून ४ कोटी ३५ लाखांचा निधी उपलब्ध आहे. १६ कोटी ६७ लाखांच्या ठेवी, १० कोटी ३४ लाखांचे कर्जवाटप केलेले आहे. खेळते भांडवल २३ कोटी असून, ११ कोटी ३२ लाखांची गुंतवणूक केलेली आहे. एन.पी.ए. शून्य टक्के असल्याची माहिती अध्यक्ष एन. आर. पाटील यांनी दिली.

यावेळी विजयकुमार माने, लियाकत शेख. डॉ. नितीन माळी, प्रवीण खोपकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभेस सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. संचालक प्रफुल्ल शिंगे यांनी मानले.

फोटो : किणी (ता. हातकणंगले) श्री महावीर नागरी सह. पतसंस्थेची ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष ॲड. एन. आर. पाटील यांनी मार्गदर्शन केले.