शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शाहू-स्वाभिमानीच्या उमेदवारांची उद्या घोषणा : सतेज

By admin | Updated: January 24, 2017 00:29 IST

उमेदवाराच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहून निवडून आणणार.

शिरोली : शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघातील शाहू-स्वाभिमानी महाआघाडीच्या उमेदवारांची घोषणा बुधवारी करणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघात महाडिक यांच्या विरोधात सतेज पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. महाडिक यांच्या पराभवासाठी सतेज पाटील यांनी राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, जनसुराज्य, राष्ट्रवादी या सर्व पक्षांना एकत्र आणले आहे. या जिल्हा परिषद मतदारसंघातून सुचित्रा शशिकांत खवरे आणि रूपाली अनिल खवरे या दोघी जावा इच्छुक आहेत. दोघींनीही उमेदवारी मागितली आहे. सुचित्रा खवरे हातकणंगले पंचायत समितीच्या माजी उपसभापती होत्या, तर रूपाली खवरे या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या आहेत. शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघात महाडिक यांचा पराभव करण्यासाठी सतेज पाटील यांनी शाहू-स्वाभिमानी आघाडी आणि इतर सर्व पक्षांना घेऊन महाआघाडी केली आहे. दोन्ही इच्छुक उमेदवारांना बोलावून सतेज पाटील हे एकालाच उमेदवारी देऊन एकास एक लढत करणार आहेत. यामुळे दोघींपैकी एकास माघार घ्यावी लागणार आहे. (वार्ताहर)मी जो उमेदवार देणार तो सर्वांना मान्य असेल आणि त्या उमेदवाराच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहून निवडून आणणार. उद्या, बुधवारी या उमेदवाराची घोषणा केली जाईल. - सतेज पाटील, आमदार