शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ऐनीचा तरुण ठार शेळपजवळ अपघात : निकालासाठी जाताना अपघाती मृत्यू; एक जखमी

By admin | Updated: May 12, 2014 00:23 IST

राधानगरी : राधानगरी-फोंडा मार्गावर शेळपजवळ मोटारसायकल- ट्रकच्या अपघातात संजय बाबूराव कांबळे (वय २५, रा. ऐनी, ता. राधानगरी)

राधानगरी : राधानगरी-फोंडा मार्गावर शेळपजवळ मोटारसायकल- ट्रकच्या अपघातात संजय बाबूराव कांबळे (वय २५, रा. ऐनी, ता. राधानगरी) हा महाविद्यालयीन युवक ठार झाला. त्याचा सहकारी दत्तात्रय एकनाथ देवकुळे (रा. चुये, ता. करवीर) हा जखमी झाला. आज सकाळी बाराच्या सुमारास हा अपघात झाला. राधानगरी पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, संजय कांबळे हा फोंडा येथील डी. एड्. कॉलेजमध्ये शिकत होता. परीक्षेचा निकाल आणण्यासाठी तो मित्र दत्तात्रयसह मोटारसायकलवरून फोंडा येथे निघाला होता, तर ट्रक गोव्याहून कोल्हापूरकडे जात होता. येथून पंधरा किलोमीटर अंतरावर शेळपजवळील वळणावर मोटारसायकल व ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये मोटारसायकलवरील दोघेही जखमी झाले. पोलिसांनी राधानगरी ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून त्यांना थेट कोल्हापूरला नेले. गंभीर जखमी झालेल्या संजय कांबळे याचे वाटेतच निधन झाले. दत्तात्रय देवकुळेवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत संजय अविवाहित असून माजी सरपंच बाबूराव कांबळे यांचा तो मुलगा होता. (प्रतिनिधी)