शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

‘गवसे’ संस्थेचे पीक कर्ज ठप्प सचिव नेमणुकीतील राजकारण : सातशे शेतकरी वंचित

By admin | Updated: May 11, 2014 00:26 IST

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील गवसे विकास सेवा संस्थेमध्ये पीक कर्जवाटप ठप्प झाले आहे. गटसचिव नेमणुकीतील राजकारणाचा फटका

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील गवसे विकास सेवा संस्थेमध्ये पीक कर्जवाटप ठप्प झाले आहे. गटसचिव नेमणुकीतील राजकारणाचा फटका येथील शेतकर्‍यांना बसला असून, सातशे शेतकरी कर्जापासून वंचित राहिले आहेत. गेले चार महिने संस्थेच्या सचिव नियुक्तीचा वाद सुरू असल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत; पण त्याबरोबर संस्थेची कर्जवसुलीही ठप्प असल्याने संस्था डबघाईच्या मार्गावर आहे. गवसे पंचक्रोशीतील नावाजलेली विकास संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते. दोन कोटींची उलाढाल असणार्‍या संस्थेचे कामकाज सुरुवातीला राजकारणविरहित सुरू होते; पण गावातील अंतर्गत राजकारण थेट संस्थेत घुसल्याने कुरघोड्या वाढत गेल्या. त्यात सचिव किशोर देसाई यांच्या कामकाजाबाबत तक्रारी वाढत गेल्या. सभासदांनी सचिव बदलण्याची मागणी केल्यानंतर एक गटाने त्याला विरोध केला. नवीन सचिव नेमणुकीस स्थगिती देण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे, जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्यापर्यंत पोहोचले. स्थानिक नेतेमंडळींनी सचिवांची नेमणूक प्रतिष्ठेची केल्याने हे प्रकरण चांगलेच ताणले आहे. गटसचिव संघटनेकडून सचिव पाठविला जातो. पण तेथे हजरच करून घेतले जात नसल्याने पेच निर्माण झाला आहे. परिणामी गेल्या चार महिन्यांपासून पीककर्ज वाटप ठप्प झाले आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. या संस्थेची उलाढाल दोन कोटींची आहे. संस्था या गावातील शेतकर्‍यांचा आधारवड आहे; पण राजकीय कुरघोडीमुळे आधारवड ढासळण्याची भीती शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)