शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पहिलीच्या प्रवेशाच्या वय निश्चितीने ताण कमी होणार

By admin | Updated: October 29, 2014 00:13 IST

विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त : पालकांच्या अनावश्यक घाईला लगाम

कोल्हापूर : शिक्षण खात्याने शाळा प्रवेशाबाबतच्या राज्यातील समान धोरणांतर्गत पहिली प्रवेशाचे वय ५ वर्षे ११ महिने निश्चित केले आहे. या निर्णयाला मूर्त स्वरूप मिळाल्यास ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार असून पालकांना असलेल्या अनावश्यक घाईला लगाम बसणार आहे.सध्या वयाची ६ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच पहिलीच्या प्रवेशाचा नैसर्गिक नियम आहे. वाढत्या स्पर्धेमुळे मानसिकदृष्ट्या शिक्षणासाठी मुले, मुली सक्षम होण्यापूर्वीच इयत्ता पहिलीमध्ये त्यांना प्रवेशित करण्याची पालकांची घाई सुरू असते. ते टाळण्यासह शाळा प्रवेशाच्या समान धोरणांतर्गत पहिलीच्या प्रवेशासाठी वय ५ वर्षे ११ महिने असे शिक्षण खात्याने निश्चित केले आहे. वय निश्चितीच्या निर्णयामुळे शिक्षणासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम झाल्यावर मुले-मुली पहिलीमध्ये प्रवेशित होतील. शिवाय त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण आत्मसात करता येईल. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ते महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (प्रतिनिधी)सूचना नाहीत...पहिलीच्या प्रवेशाच्या वय निश्चितीचा प्राथमिक निर्णय झाल्याचे समजते. मात्र, त्याबाबत अजून कोणत्याही लेखी सूचना आम्हाला मिळालेल्या नाहीत. पण, असा निर्णय लागू झाल्यास विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या चांगला ‘पिकअप’ घेता येणार आहे.- एस. ए. गिरी (प्रशासनाधिकारी, प्राथमिक शिक्षण डळ, महानगरपालिका)