शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अफझलखान वधातील वाघनखे साताऱ्यातच, खोटे बोलणाऱ्यांना उघडे पाडणार: इंद्रजित सावंत

By विश्वास पाटील | Updated: October 13, 2023 22:57 IST

लंडन येथील वाघनखांच्या मुद्द्यावरून केलं भाष्य

विश्वास पाटील, कोल्हापूर: अफझलखान याच्या वधावेळी वापरली गेलेली वाघनखे ही साताऱ्याला छत्रपतींकडेच आहेत. हे मी १५ वर्षांपूर्वी लिहले होते. संपूर्ण अभ्यासाअंती ते मत मी मांडले होते. परंतू याबाबत वादविवाद सुरू असताना कोल्हापूरमधून एक बातमी आली, त्यामध्ये इंग्लडहून आणली जाणारी वाघनखे वधातीलच आहेत असे खोटे सांगण्यात आले. म्हणूनच याबाबत आता पुस्तिका प्रकाशित करून खोटं बोलणाऱ्यांना उघडे पाडणार असल्याचा इशारा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी शुक्रवारी पुन्हा दिला.

समाजमाध्यावरील प्रतिक्रियेत सावंत म्हणतात, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम - लंडन येथील वाघनखे शिवाजी महाराजांचीच आहेत याविषयीचा ठाम आणि ठोस पुरावा मिळाला आणि पुरावा म्हणून १९३१ ला वि. हा. कडोलीकर यांना व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने पाठवलेल्या पत्रातील मजकूर वाचून दाखवण्यात आला. कडोलीकर यांच्या पत्रांचा संदर्भ घेऊन मीही माझ्या पुस्तकात ते छापलेले होते. (या पत्रामुळे माझाही काही काळ गोंधळ उडाला होता आणि मलाही ही इंग्लंड मधील वाघनख शिवरायांच्या वापरातील आहेत असे वाटले होते. तशा काही नोंदी ही माझ्या कडून झाल्या होत्या.) त्यामुळे हे पत्र देऊन ती वाघनखे शिवाजी महाराजांचीच आहेत असा दावा करणाऱ्यांनी शिवाजी महाराजांची वाघनखे १९३१ नंतर सुद्धा साताऱ्यात होती. याचे छायाचित्र आणि प्रवास वर्णनातील पुरावे उपलब्ध आहेत याचा अभ्यास केलेला नाही.

म्युझियमकडे कोणताही पुरावा नाही

खरंतर ज्या लॉर्ड एल्फिस्टन आणि ग्रँट डफला सातारच्या प्रतापसिंह छत्रपतींनी ही वाघनखे भेट दिली त्यांनी सुद्धा ही वाघनखे शिवाजी महाराजांची आहेत असा दावा केलेला नाही. उलट शिवाजी महाराजांनी अफजलखान वधावेळी वापरलेले वाघनख सातारा छत्रपतींच्याकडे आहेत असेच या प्रत्यक्षदर्शीनी लिहून ठेवले आहे. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये जिथे हे वाघनख आहे. त्यासमोरील फलकावर ‘ क्लेम’ असा शब्द लिहला आहे. हे क्लेम म्हणजे असे दावे अनेक वाघनखांच्याबाबत केले जातात असे सुद्धा लिहिले आहे. असा क्लेम करताना कोणते पुरावे आहेत का अशी विचारणा मी या म्युझियमला पत्राव्दारे केली होती. तेव्हा त्यांनी अशी कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट केले होते.

टॅग्स :Londonलंडन