शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

होन्याळीच्या सेवा संस्थेत ३५ वर्षांनंतर सत्तांतर

By admin | Updated: March 9, 2016 00:48 IST

परिवर्तन आघाडीला आठ, तर सत्तारूढ आघाडीला चार जागा

उत्तूर : होन्याळी (ता. आजरा) येथील श्री. भैरीदेव विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत सत्तांतर झाले. भैरीदेव परिवर्तन आघाडीला आठ जागा, तर भैरीदेव सत्तारूढ विकास आघाडीला चार जागा मिळाल्या.परिवर्तन आघाडीतून कर्जदार गट - मधुकर मारुती खाडे (२३४), जयसिंग तुकाराम जाधव (२३८), आनंदा विठोबा पाटील (२२५), गणपती जानबा पाटील (२२५) आनंदा लक्ष्मण ल. कांबळे (२२५), महिला राखीव गटातून इंदूबाई नारायण पाटील (२४७), इतर मागास गटातून राजाराम दत्तू सुतार (२५६), मागासवर्गीय गटातून दत्तात्रय गणपती कांबळे (२६१).भैरीदेव सत्तारूढ विकास आघाडीतून कर्जदार गटातून वसंत जानबा पाटील (२४२), बाबूराव जानबा सरोळकर (२२४), संभाजी दत्तात्रय पाटील (२२१). महिला राखीव गटातून शकुंतला तानाजी पाटील (२४०), तर भटक्या विमुक्त गटातून काशिनाथ लिंबाजी डवरी (बिनविरोध) निवडून आले.परिवर्तन आघाडीचे नेतृत्व शरद पाटील, आनंदाराव पाटील, काशिनाथ तेली यांनी, तर सत्तारूढ आघाडीचे नेतृत्व वसंत पाटील, सागर सरोळकर यांनी केले. सहा. निबंधक अनिता शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. (वार्ताहर)दोन जागा १ मतांनी विजयीसत्तारूढ आघाडीच्या संभाजी पाटील, शकुंतला पाटील हे एका मतांनी विजयी, तर परिवर्तन आघाडीचे प्रकाश कांबळे, शालन पाटील यांचा एका मतांनी पराभव झाला.