शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर २६ तासांनंतर रेल्वे रुळावर

By admin | Updated: April 24, 2015 01:10 IST

मिरज-पुणे रेल्वेमार्ग : पाचशे कामगारांनी दिवसरात्र केले काम

आदर्की : मिरज-पुणे लोहमार्गावर बुधवार, दि. २२ रोजी पहाटेच्या सुमारास मालगाडीचे १६ डबे घसरून भीषण अपघात वाठार-आदर्की रेल्वे स्थानकादरम्यान झाल्याने या मार्गावर सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. अखेर गुरुवार, दि.२३ रोजी दोन क्रेन, तीन जेसीबी, ४०० रेल्वे कर्मचारी, ५०० हमाल अशी मोठी फौज रेल्वे प्रशासनाने उभी करून दिवस-रात्र युद्धपातळीवर काम करून सकाळी सात वाजता तब्बल २६ तासांनंतर रेल्वेलाईन सुरळीत करण्यात यश आले. मिरज-पुणे लोहमार्गावर आदर्की, ता. फलटण येथे सांगलीहून गुहाटी (आसाम)कडे रायगाव शुगर वर्क्सची साखर घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे १६ डबे घसरून रेल्वे प्रशासनाचे कोट्यवधींचे नुकसान झाले. बुधवारी पहाटे अपघात घडल्यानंतर तातडीने अधिकाऱ्यांनी मिरज व दौंड येथून अपघात मदत पथक व दोन क्रेन, तीन जेसीबी दोन छोटी क्रेन व ५०० हमाल बोलावून अपघातग्रस्त माल डब्यातून साखर बाहेर काढून काही डबे क्रेनच्या साह्याने बाहेर काढले तर काही गॅस कटरने तोडून बाहेर काढण्यात आले. तीव्र उन्हामुळे व कामगारांना वेळेत जेवण न मिळाल्यामुळे काम मंदगतीने सुरू होते. लाईनवर १० डब्यांपैकी सायंकाळी सातपर्यंत सहा डबे बाहेर काढले. त्यानंतर सहा जनरेटरद्वारे दिव्याचा प्रकाश प्लॅश बोर्डवर पाडून १५० कामगारांनी सकाळी सात वाजेपर्यंत रेल्वेलाईन सुरळीत रेल्वे गाड्या सोडण्यात आले. गुरुवारी रेल्वेलाईन बाहेर गेलेल्या माल डब्यातून साखर काढण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)