शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

(जाहिरात बातमी):

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील बँक ऑफ इंडियाने व्यावसायिक सामाजिक बांधिलकीअंतर्गत कोल्हापुरातील लोटस मेडिकल फौंडेशनला मदतीचा हात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : येथील बँक ऑफ इंडियाने व्यावसायिक सामाजिक बांधिलकीअंतर्गत कोल्हापुरातील लोटस मेडिकल फौंडेशनला मदतीचा हात दिला. ही बँक नेहमीच समाजाच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवित असते.

एचआयव्ही, एड्‌सबाधित रुग्णांसाठी लोटस फौंडेशन कार्यरत असून अनेक रुग्णांचे पुनर्वसन केले आहे. राजारामपुरीतील या फौंडेशनच्या कार्यालयात बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक हेमंत खरे यांनी ७५ हजार रुपयांचा धनादेश फौंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. किमया शाह आणि सुनील गुंडाळे यांच्याकडे सुपूर्द केला. डॉ. शाह यांनी फौंडेशनच्या कार्याची, तर हेमंत खेर यांनी बँकेच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. अशा प्रकारे सामाजिक कार्याशी जोडले जाण्याचा आनंद होत आहे. यापुढेही बँक ऑफ इंडिया विविध सामाजिक कार्यामध्ये सहभागी होईल, असे त्यांनी सांगितले. या फौंडेशनचा उपक्रम प्रशंसनीय आहे. बँक ऑफ इंडिया नेहमीच अशा सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी अग्रेसर राहिली आहे, असे या बँकेचे कोल्हापूर विभागाचे उपविभागीय ‌व्यवस्थापक सिवा कुमार जोन्नालागड्डा यांनी सांगितले. यावेळी विक्रांत घनोकार, कुसुम हुजरे आदींसह बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

फोटो (०१०१२०२१-कोल-बँक ऑफ इंडिया) :

कोल्हापुरातील लोटस मेडिकल फौंडेशनला बँक ऑफ इंडियाच्यावतीने विभागीय व्यवस्थापक हेमंत खरे यांनी ७५ हजार रुपयांचा धनादेश फौंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. किमया शाह आणि सुनील गुंडाळे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी डावीकडून विक्रांत घनोकार, सिवाकुमार जोन्नालागड्डा, कुसुम हुजरे आदी उपस्थित होते.