शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जांभळेंसह सात नगरसेवकांवर कारवाई होणार : मुश्रीफ

By admin | Updated: March 18, 2017 00:27 IST

कारंडे-जांभळे वाद मिटविण्यासाठी प्रयत्न होता

\इचलकरंजी : येथील नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून येऊन नंतर पक्षाचा आदेश डावलत विरोधकांबरोबर हातमिळवणी करणाऱ्या अशोक जांभळे यांच्यासह सातही नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार सध्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू असून, त्यांच्यावर कारवाई होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.इचलकरंजी नगरपालिका निवडणुकीवेळी अशोक जांभळे व मदन कारंडे यांच्या सांगण्यावरून आपण प्रकाश आवाडे यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानुसार कारंडे यांना १८, तर जांभळे यांना ८ जागा कॉँग्रेसकडून मिळवून दिल्या. निवडणूक निकाल लागल्यानंतर नगराध्यक्ष भाजप पक्षाचा निवडून आला असला तरी नगरपालिकेचे बहुमत आम्हाला मिळाले होते. त्या बहुमताच्या जोरावर उपनगराध्यक्षांसह सर्व समित्यांचे सभापती, सदस्य याठिकाणी कॉँग्रेस-राष्ट्रवादी-शाहू आघाडीच्या नगरसेवकांना संधी देता आली असती. जांभळे यांच्या मागणीनुसार त्यांना बांधकाम खाते देण्याबाबतही चर्चा झाली होती. असे असतानाही जनतेने दिलेला कौल व अन्य सर्वांचा विश्वास मोडून जांभळे यांनी आपल्यासोबत निवडून आलेल्या कलावती जांभळे, नितीन जांभळे, लतिफ गैबान, मंगल मुसळे-कोदले, शोभा कांबळे व तानाजी हराळे यांना घेऊन विरोधकांशी हातमिळवणी केली. त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदीअंतर्गत कारवाई व्हावी, अशा सूचना पक्षाच्या वरिष्ठांकडून आल्या. (वार्ताहर)कारंडे-जांभळे वाद मिटविण्यासाठी प्रयत्न होताराष्ट्रवादीतील गटबाजीबाबत आपणाला माहिती मिळाल्यानंतर कारंडे-जांभळे यांच्यातील वाद मिटविण्यासाठी आपण प्रयत्न केले होते. मात्र, त्यात आपणास अपयश आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.